Fruit Tart Recipe : तुम्ही कधी फ्रुट टार्ट ही डिश खाल्ली आहे का? फ्रेश फळांनी बनवला जाणारा हा टार्ट चवीला फार स्वादिष्ट लागतो. पार्टी डेझर्टसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी ही एक उत्तम डिश आहे.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
फ्रुट टार्ट एक लोकप्रिय डेझर्टचा प्रकार आहे.
फ्रेश फळांपासून बनवला जाणारा हा टेस्टी टार्ट चवीला फार छान लागतो.
दिसायलाही हा टार्ट फार आकर्षित दिसतो.
फ्रूट टार्ट हा एक आकर्षक, रंगीबेरंगी आणि चविष्ट डेझर्ट आहे जो पाहताच खाण्याची इच्छा होते. बाहेरून कुरकुरीत टार्ट शेल, आतमध्ये मऊ आणि क्रीमी कस्टर्ड फिलिंग आणि त्यावर ताज्या फळांची सजावट या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे फ्रूट टार्ट. खास प्रसंगी, वाढदिवस, गेट-टुगेदर किंवा पाहुण्यांसाठी काही खास बनवायचे असेल तर फ्रूट टार्ट उत्तम पर्याय ठरतो. या रेसिपीत तुम्ही तुमच्या आवडीची फळे वापरू शकता, त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळी चव आणि लुक तयार करता येतो. बाजारात मिळणाऱ्या टार्टपेक्षा घरच्या घरी बनवलेला टार्ट अधिक फ्रेश, हेल्दी आणि चविष्ट असतो. थोडीशी मेहनत लागली तरी शेवटी मिळणारी चव मात्र नक्कीच समाधान देणारी ठरते. चला फ्रुट टार्ट बनवण्यासाठीची टेस्टी रेसिपीजाणून घेऊया.