Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधं, पारंपरिक आणि मनाला तृप्त करणारं जेवण… समंथाच्या लग्नाचा मेन्यू आला समोर; ताटात ‘या’ पदार्थांचा होता समावेश

Samantha Wedding Food Menu : साधेपणात पार पडला लग्नाचा सोहळा पण समंथाच्या लग्नाचा मेन्यू माहिती पडला का? पारंपरिक कर्नाटकीय पदार्थांनी सजला ताटाचा थाट अन् या मेन्यूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 03:34 PM
साधं, पारंपरिक आणि मनाला तृप्त करणारं जेवण... समंथाच्या लग्नाचा मेन्यू आला समोर; ताटात 'या' पदार्थांचा होता समावेश

साधं, पारंपरिक आणि मनाला तृप्त करणारं जेवण... समंथाच्या लग्नाचा मेन्यू आला समोर; ताटात 'या' पदार्थांचा होता समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • समंथाच्या दुसऱ्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे
  • घटस्फोटाच्या तब्बल ४ वर्षानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधली आहे
  • लग्नाचा मेन्यू सध्या इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू १ डिसेंबर २०२५ रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तब्बल ४ वर्षांनी तिने आपल्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. बऱ्याच काळापासून ती “द फॅमिली मॅन” चा दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या पण आता अखेर तिने या नात्याला नवं अधिकृत नाव दिल आहे. तामिळनाडूतील लिंगा भैरवी मंदिरात अगदी साधेपणाने हे लग्न पार पडलं आणि याच्या फोटोज काही क्षणातच इंटरनेटवर व्हायरल झाले.

हिवाळ्यात शरीराची कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश, कायमच राहाल हेल्दी

जेवणाचा मेन्यू आला समोर

समंथाच्या नव्या सुरुवातीसाठी तिचे फॅन्स फार खुश असून नुकताच तिच्या लग्नाचा मेन्यू समोर आला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जिथे मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या लग्नात शाही जेवणाचा थाट ठेवतात तिथेच समंथाने आपल्या लग्नाच्या मेन्यूत अगदी साध्या आणि पारंपारिक मेन्यूची निवड केली. लग्नातील कर्नाटक शैलीतील शाकाहारी मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधले. यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता ते चला जाणून घेऊया.

जेवणाच्या या ताटात प्रथिनेयुक्त डाळ, पौष्टिक रागी मुड्डे आणि बहुमुखी अक्की रोटी सारखे पदार्थ सामील होते. सेलिब्रिटींच्या लग्नात सामान्यतः अपेक्षित असलेल्या महागड्या, बहु-खंडीय बुफेच्या अगदी उलट, जोडप्याने जाणूनबुजून हा ग्रामीण, साधा आणि पारंपरिक मेन्यू निवडला. कोशिंबीर, भात, मसाला वडा, गाजर-शेंगांची भाजी आणि सोप्पू पाल्या म्हणजेच पालेभाजी या पदार्थांचा यात समावेश दिसून आला. दिखाऊपणा न करता लग्नाच्या पंगतीत निवडलेल्या या सध्या जेवणाच्या मेन्यूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

एका दिवसात किती वेळा बिअरचे सेवन करावे? बिअरची नशा किती तास टिकून राहते? जाणून घ्या सविस्तर माहिती

जेवणाच्या मेन्यूत दडले अनेक पोषक घटक

ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे की हा मेन्यू फक्त पारंपरिक आणि साधा नव्हता तर आरोग्याच्या दृष्टीनेही यात अनेक पोषक तत्वांचा समावेश करण्यात आला होता.

डाळ – प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असलेली डाळ शाकाहारी लोकांच्या आहारासाठी एक उत्तम पर्याय ठरते.
अक्की रोटी – यात फायबर, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.
बीन्स कॅरट पाल्या – बीन्स, गाजर आणि पालेभाज्या यांचे मिश्रण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
सोप्पू पाल्या- ही कर्नाटकातील एक पारंपरिक आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी पालेभाज्यांपासून तयार केली जाते.
रागी मुड्डे – रागीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर असते ज्यामुळे ते एक पौष्टिक सुपरफूड मानले जाते.
कोशिंबीर – कोशिंबिरीतील भाज्या आणि दह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या कमी होतात.
मसाला वडा – डाळी आणि मसाल्यांपासून ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते

Web Title: Samantha ruth prabhu wedding food menu gone viral know what dishes are the included in the menu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • healthy food
  • Karnataka
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
1

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत  आणि कडक
2

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक

वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन, त्वचा दिसेल तरुण
3

वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन, त्वचा दिसेल तरुण

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
4

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.