• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Sanitary Pads And Menstrual Cups More Useful

सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप; अधिक उपयुक्त

मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात. बहुतेक पॅडमध्ये(pads) सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला(skin) त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. इंटिमेट एरियाची त्वचा जेव्हा पॅड्सने घासली जाते तेव्हा खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवते.

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 14, 2022 | 03:13 PM
सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप; अधिक उपयुक्त
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मासिक पाळी (period)  ही स्त्री यांच्या जीवनातील अंत्यत महत्त्वाचा भाग आहे, स्त्री यांना मासिक पाळी(period) येणे ही नैसर्गिक देण आहे. पूर्वी मासिक पाळी बदल बोल देखील जात नव्हत, मासिक पाळी आली की टोपण नावाने बोल जायचं. आता मात्र मासिक पाळी बदल स्पष्ट बोल जात त्याबदल जन जागृती केली जाते. पूर्वी मासिक पाळीसाठी कपडा (cotton) वापराला जायचा, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे. आता मोठ्या प्रमाणात पॅड्स बाजारात उपलब्ध आहेत. पॅड्स हे सतत बदलावे लागतात म्हणून बाजारात आता पॅड्ससोबत मेन्स्ट्रुअल कप्स (menstrual)उपलब्ध आहे. सध्या मेन्स्ट्रुअल कप्स वापरण्यामध्ये स्त्रीयांची जास्त पंसती आहे.

त्या मेन्स्ट्रुअल कप्स बदल आपण जाणुन घेणार आहोत. मासिक पाळीच्या (period) काळात पॅड्समुळे जी दुर्गंधी निर्माण होते ती या कप्सच्या वापरामुळे होत नाही. वारंवार पॅड्स बदली करावे लागत नाहीत, मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात. बहुतेक पॅडमध्ये(pads) सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला(skin) त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. इंटिमेट एरियाची त्वचा जेव्हा पॅड्सने घासली जाते तेव्हा खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवते. परंतु मेन्स्ट्रुअल कप्समुळे ही समस्या दूर होते. मेन्स्ट्रुअल कप्सचा आपण पुर्नवापर करु शकतो. वापर करताना कप्स हे स्वच्छ धुण घेऊन ते गमर पाण्यात टाकावे. असे केल्याने जंतुचा नाश होतो, असे करु आपण परत कप्स वापरु शकतो.

Web Title: Sanitary pads and menstrual cups more useful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • period
  • period news

संबंधित बातम्या

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
1

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
2

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

मासिक पाळीतील ‘या’ त्रासांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची घ्या काळजी
3

मासिक पाळीतील ‘या’ त्रासांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची घ्या काळजी

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, हार्मोनल त्रास होईल दूर
4

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, हार्मोनल त्रास होईल दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhirendra Shastri on nathuram Godse: नथुराम गोडसे खुनी? धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया,महात्मा गांधींबाबत मोठं विधान

Dhirendra Shastri on nathuram Godse: नथुराम गोडसे खुनी? धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया,महात्मा गांधींबाबत मोठं विधान

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा

‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.