Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2026: छंद नाही रामाचा तो देह…! रामनवमीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्व आहे. यादिवशी प्रभू श्रीरामांची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा या मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 05:30 AM
रामनवमीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

रामनवमीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. त्यानंतर हा दिवस रामनवमी म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीराम आहेत, असे कायमच मानले जाते. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामांची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी घराण्यातील आहेत. मर्यादा पुरूषोत्तम राम यांना हा सण समर्पित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी रामनवमी गुरुवार 26 मार्च रोजी साजरा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रियजनांना आणि नातेवाईकांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

Ram Navami 2026: रामनवमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग, पूजा करण्याची काय आहे पद्धत जाणून घ्या

छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रमरघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद,
सौभाग्याने भरलेले राहू द्या.

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम जय राम, जय जय राम
रटत रहा प्रभूचे नाम
पूर्ण होईल तुमचे प्रत्येक काम
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

श्रीराम यांच्या आदर्शाचे पालन करा
जीवनात सत्य मार्गावर चला
रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
आचरणात आणा त्यांचे गुण
दूर करा सारे दुर्गुण
रामनवमीच्या शुभेच्छा ..!

Shree Ram Temple: विध्वंस ते पुनर्निर्माणाची प्रेरणादायी कथा, काय आहे श्रीराम मंदिराचा इतिहास

रामाच्या नावात शक्ती आहे
रामाच्या नावात भक्ती आहे
जीवनात रामनामाला उतरवा
आयुष्याचे कल्याण आहेराम त्यांचे नाव
अयोध्या त्यांचे गाव
कौशल्येचा हा रघुनंदन
भक्त करतात त्यांना वंदन
श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! “

Web Title: Send devotional greetings to relatives and friends on the occasion of ram navami hindu festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • LIFESTYLE
  • ram navami

संबंधित बातम्या

रामराज्य म्हणजे काय? त्याग, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराची कथा, जाणून घ्या
1

रामराज्य म्हणजे काय? त्याग, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराची कथा, जाणून घ्या

Ram Navami: विविध देशांत रामकथा कशा प्रसिद्ध आहेत? जाणून घ्या इतिहास
2

Ram Navami: विविध देशांत रामकथा कशा प्रसिद्ध आहेत? जाणून घ्या इतिहास

एकविरा आई पालखी सोहळ्याने दुमदुमला कार्ला डोंगर, जाणून घ्या पौराणिक कथा आणि परंपरा
3

एकविरा आई पालखी सोहळ्याने दुमदुमला कार्ला डोंगर, जाणून घ्या पौराणिक कथा आणि परंपरा

वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात
4

वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.