Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया….! अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

दीर्घायुष्यासाठी, यशासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी गणपती बाप्पाकडे कायमच प्रार्थना केली जाते. निर्जला व्रत केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी उपवास सोडून अन्नपदार्थ खाल्लेले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 05:30 AM
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी साजरा केली जाते. तर दर सहा महिन्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवारी होणार आहे. यादिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीची कायमच केली जाते. गणपती बाप्पाचे भक्त अंगारकी संकष्टीच्या दिवशी अन्नपाण्याची अजिबात सेवन न करता कडक उपवास करतात. त्यामुळे ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीला येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून मन प्रसन्न होईल.(फोटो सौजन्य – istock)

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी

लाल जरीचा अंगरखा शोभतो रे बाप्पा, मोदकाचा सुगंध दरवळतो रे बाप्पा, अंगारकीला तुझी पूजा साजरी करतो, भक्तीच्या भावांनी तुला वंदन करतो! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मंगल शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया! अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो, तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो.. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचा आशीर्वाद आणि चंद्राची शीतलता तुमच्या घरात सुख-समृद्धी घेऊन येवो. शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी!

तुझ्या चरणी ठेवतो फुलांचा हार, अंगारकीला करतो मनोभावे आभार, गणराया तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्न विनाशक मोरया! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

वंदन तुला गणरायाला
हात जोडून वरद विनायकाला
प्रार्थना करुया गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्वांना
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया तू
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ||
गणपती बाप्पा मोरया

अंगारकी निमित्त तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Sankashti Chaturthi 2026: एकदंत संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

अडचणी खूप आहेत आयुष्यात, पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ती गणपती, शक्ती गणपती, सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती, महागणपती. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्ट आले तरी डगमगू नका, कारण पाठीशी विघ्नहर्ता उभा आहे. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या चरणी ठेवतो फुलांचा हार, करतो मनोभावे नमस्कार. विघ्नहर्ता, जीवन गोड प्रसादासारखं बनव. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

Web Title: Send devotional wishes to family relatives on the occasion of angaraki sankashti chaturthi ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • LIFESTYLE
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
2

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार
4

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.