• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Send These Sweet Wishes To Your Loved Ones On Christmas Day

नाताळाच्या दिवशी लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा, नाताळ होईल आणखीन खास

दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहात २५ डिसेंबरला नाताळ सण साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी लाडक्या प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे यंदाच्या वर्षी या गोड शुभेच्छा देऊन नाताळ साजरा करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 25, 2024 | 05:30 AM
नाताळाच्या दिवशी लाडक्या प्रियजनांना पाठवा 'या' गोड शुभेच्छा

नाताळाच्या दिवशी लाडक्या प्रियजनांना पाठवा 'या' गोड शुभेच्छा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतासह जगभरात सगळीकडे नाताळ सण मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला नाताळ सण असतो. या दिवशी नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नाताळाच्या गोड शुभेच्छा दिल्या जातात. यामध्ये आनंद, शांती, प्रेम आणि आशीर्वाद, आपुलकी इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात. नाताळ सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात, कारण या दिवशी येशू खिस्तांचा जन्म झाला होता. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियचं नाहीतर संपूर्ण जगभरातील सर्व धर्मातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. तसेच या दिवशी लाडक्या प्रियजनांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हालासुद्धा प्रियजनांना नाताळच्या शुभेच्छा द्याच्या असतील तर हे संदेश नक्कीच शेअर करा. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

यंदाचा क्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

नाताळच्या शुभ क्षणी..
आपली सारी स्वप्न साकार व्हावी..
नाताळची पहाट..
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!

आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

गरिबांना मदत करून भेटवस्तू द्या
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा खास,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस माझ्यासाठी ती वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खास आहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा…

तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि
समाधानाचा जाओ.
मेरी ख्रिसमस.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
माझ्या स्पेशल फॅमिलीला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा…

ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे.
फक्त खऱ्या मनाने ख्रिसमस आणि
नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा…

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
मेरी ख्रिसमस…

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
मेरी ख्रिसमस.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमस आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चेहऱ्यावर आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
आपल्याला मिळू दे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Send these sweet wishes to your loved ones on christmas day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 05:30 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.