Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: स्तन कर्करोग तपासणीचा गंभीर इशारा! २७ हजार महिलांपैकी १,२७६ जणींना पुढील तपासणीची गरज

स्तन कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे या मोहिमेत समोर आलेली १,२७६ संशयित प्रकरणे ही केवळ आकडेवारी नसून, वेळेत निदान आणि उपचाराची संधी असल्याचे मानले जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 08:53 AM
स्तन कर्करोग तपासणीचा गंभीर इशारा! २७ हजार महिलांपैकी १,२७६ जणींना पुढील तपासणीची गरज

स्तन कर्करोग तपासणीचा गंभीर इशारा! २७ हजार महिलांपैकी १,२७६ जणींना पुढील तपासणीची गरज

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील महिलांमध्ये दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे स्तन कर्करोग. हा आजार झाल्यानंतर किंवा नाव ऐकल्यानंतर सुद्धा अनेकांच्या पायाखालील जमीन सरकून जाते. जीवनशैलीत होणारे बदल, वाढते वय आणि शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आरोग्य बिघडून जाण्याची शक्यता असते. कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे योग्य वेळी उपचार घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

पोटात सतत गुडगुड होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील आतड्यांसंबंधित आजार

मुंबई महापालिकेच्या स्तन कर्करोग तपासणी महाअभियानातून एक महत्त्वाची आरोग्यविषयक बाब समोर आली आहे. शहरभरातील २७ हजार ८६६ महिलांची तपासणी करण्यात आल्यानंतर तब्बल १,२७६ महिलांमध्ये पुढील वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्तन कर्करोगाच्या लवकर निदानासाठी व्यापक तपासणी मोहिमांचे महत्त्व पुन्हा स्पष्ट झाले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्तन कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे या मोहिमेत समोर आलेली १,२७६ संशयित प्रकरणे ही केवळ आकडेवारी नसून, वेळेत निदान आणि उपचाराची संधी असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बहीण मुख्यमंत्र्यांची, काळजी आरोग्याची!’ लाडकी घेऊ तिच्या उपक्रमांतर्गत मुंबईतील २९८ केंद्रांवर हे विशेष आयोजित शिबिर करण्यात आले होते. ३० वर्षांवरील महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. तपासणीत संशयित लक्षणे आढळलेल्या १,२७६ महिलांची आता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत मॅमोग्राफी केली जाणार आहे.

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

वैद्यकीय सल्ला, उपचार मिळणार पूर्णपणे मोफत

आवश्यकतेनुसार पुढील उपचार आणि वैद्यकीय सल्लाही पूर्णपणे मोफत दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.या महाअभियानासाठी ३६० हून अधिक डॉक्टर, ९०० पेक्षा जास्त पॅरामेडिकल कर्मचारी आणि २,५०० हून अधिक सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक व आशा सेविका सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर महिलांपर्यंत तपासणी सेवा पोहोचविणे शक्य झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तन कर्करोगाची तपासणी का महत्त्वाची आहे?

    Ans: स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होण्याची शक्यता वाढते आणि गुंतागुंत कमी होऊ शकते.

  • Que: स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: स्तनामध्ये गाठ जाणवणे, आकार किंवा त्वचेत बदल होणे, निप्पलमधून असामान्य स्त्राव येणे, त्वचेवर खळगे पडणे किंवा सतत वेदना जाणवणे ही काही संभाव्य लक्षणे असू शकतात.

  • Que: मॅमोग्राफी म्हणजे काय?

    Ans: मॅमोग्राफी ही स्तनातील बदल किंवा गाठी लवकर ओळखण्यासाठी केली जाणारी विशेष एक्स-रे तपासणी आहे.

Web Title: Serious alert regarding breast cancer screening 1 276 out of 27 000 women require further testing health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Cancer Awareness
  • Health Updates

संबंधित बातम्या

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
1

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
4

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.