गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या गुंतागुंतींमुळे होणाऱ्या मृत्यूला मातामृत्यू म्हणतात. यात अपघात किंवा इतर आकस्मिक मृत्यूंचा समावेश होत नाही.
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी म्हणजे नक्की काय असते आणि याचा महिलांवर काय परिणाम होतो. यावर कोणती थेरपी वापरता येते याबाबत सर्व माहिती आपण या लेखातून तज्ज्ञांकडून जाणून घेऊया
गर्भावस्थेतील मधुमेह (गर्भधारणेदरम्यान साखर): पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकता होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान, ही समस्या अनेकदा वाढते,
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही मुली सर्रास वेदनाशामक औषधे (पेन किलर) घेतात. या वेदनाशामक औषधांचे प्रमाण जास्त असते जे मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून लवकर आराम देतात.