Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

हिंद महासागरातील छोटासा पण अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश म्हणजे सशेल्स. सुंदर समुद्रकिनारे, निळेशार स्वच्छ पाणी, ग्रॅनाइटचे भव्य खडक आणि हिरवाईने वेढलेले परिसर यामुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा नुभव घ्यायचा असेल तर सशेल्स एक खास पर्यटनस्थळ ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2026 | 08:42 AM
115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • सशेल्समधील प्रसिद्ध एनसे सोर्स डी’अर्जेंट समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
  • माहे बेटावरील पोर्ट लॉने बीचवर निळेशार पाणी, हिरवाई आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो.
  • ११५ बेटांचा हा देश सुंदर समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
जर लोकसंख्येविषयी बोलणं केलं तर सशेल्सची लोकसंख्या एका जिल्ह्याइतकीही नाही. अवघ्या दिड लाखांच्या लोकसंख्येत वसलेला हा देश 400 ते 450 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. इथे लहान 115 बेटांचा समूह पाहायला मिळतो. येथील सर्वात मोठे बेट म्हणजे देशाची राजधानी व्हिक्टोरिया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशेल्स इथे तीन दिवसांची भेट दिली ज्यामुळे देशीचे नाव आता प्रकाशझोतात आले आहे. लहान असले तरी आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी सशेल्स जगभर लोकप्रिय आहे. इथल्या लोकांची सर्वात जास्त कमाई ही पर्यटनाच्या क्षेत्रातून होते. हा देश इतका सुंदर आहे की अनेक वर्षांपासून जगाच्या टाॅप २५ देशांमध्ये याचा प्रामुख्याने समावेश होतो. चला या देशाविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

सशेल्सला का भेट द्यायला हवी?

जर तुम्ही रोजच्या जीवानाला कंटाळला असाल आणि एका सुंदर ठिकाणी जाण्याचा तुमचा बेत असेल तर सशेल्स हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. इथले नैसर्गिक साैंदर्य नेहमीच पर्यटकांना या देशाकडे आकर्षित करत असते. हे एक असे साैंदर्य आहे ज्याला फक्त फोटोजमध्ये पाहून याचा आनंद लुटला जाऊ शकत नाही, तर यासाठी तुम्हाला इथे भेट देऊनच सुंदरतेचा आणि इथल्या वातावरणाचा अनुभव घ्यावा लागेल. या समुद्रकिनाऱ्यांचे वैशिष्ट्य हे आहे की ते जगातील सर्वात शुद्ध आहेत. हेच कारण आहे की, सशेल्समध्ये जगातील सर्वात सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात. इथले पाणी क्रिस्टल क्लियर आणि निळ्या रंगाचे आहे. गातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा ‘आन्स सोर्स डी’अर्जेंट’ देखील इथेल पाहायला मिळतो. इथे काही सुंदर अभयारण्ये देखील आहेत जिथे तुम्हाला दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतीलय.

एनसे सोर्स डी आर्जेंट

एनसे सोर्स डी आर्जेंट हा सशेल्समधीलच नाही तर जगभरातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो. येथील विशाल ग्रॅनाइटचे खडक नैसर्गिक रचनेचा एक अद्भुत नमुना आहेत. समुद्रातील लहरींच्या माऱ्यामुळे यांनी नैसर्गिक वेगळा आकार मिळाला आहे. हे खडक सफेद वाळू आणि निळ्या पाण्यात एक अद्भूत दृष्य तयार करते. इथे तुम्ही सुंदर फोटोज आणि व्हिडिओज देखील शूट करु शकता. एनसे सोर्स डी आर्जेंट हा समुद्रकिनारा डिग बेटावर वसलेला आहे. इथे पाण्याचा उथळ प्रवाह आणि शांत वातावरण पाहायला मिळते. इथले पाणी इतके पारदर्शक आहे की तुम्हाला यात मासेही तरंगताना दिसतील. इथे जगातील सर्वात वृद्ध नदी पाहायला मिळते.

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

पोर्ट लॉने समुद्रकिनारा

पोर्ट लाॅने समुद्रकिनारा सेशल्सच्या माहे बेटावर वसलेला आहे. इथे तुम्हाला शांत वातावरण आणि निळ्या-हिरव्या रंगाचे क्रिस्टल पाणी पाहायला मिळते. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा समुद्रकिनारा एकांत आणि शांततापूर्ण वातावरण देतो. इथे सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य पाहायला मिळते. आपल्या पार्टनरसोबत इथे एक सुंदर आणि रोमँटिक वेळ घालवता येऊ शकतो. शहराच्या गजबटापासून दूर येथील साैंदर्य एका नंदनवनाप्रमाणे वाटते.

 

 

Web Title: Seychelles travel guide beautiful beaches anse source dargent port launay tourist places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद
1

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
4

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.