Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेशिअलसारखी चमक येईल १० रुपयांमध्ये! ‘या’ पद्धतीने त्वचेवर लावा स्वयंपाक घरातील टोमॅटो, पिंग्मेंटेशन होईल गायब

चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. जाणून घ्या टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2025 | 09:55 AM
फेशिअलसारखी चमक येईल १० रुपयांमध्ये! 'या' पद्धतीने त्वचेवर लावा स्वयंपाक घरातील टोमॅटो

फेशिअलसारखी चमक येईल १० रुपयांमध्ये! 'या' पद्धतीने त्वचेवर लावा स्वयंपाक घरातील टोमॅटो

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यासह त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. या दिवसांमध्ये त्वचा अतिशय काळवंडून जाते. त्वचेचा रंग पूर्णपणे बदलून जातो. वाढत्या उन्हाळ्यात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वाढलेले टॅनिंग, त्वचेवरील चिकट किंवा तेलकटपणा इत्यादी अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वांग येणे, फोड किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. टॅनिंग वाढल्यानंतर चेहरा अतिशय काळा आणि निस्तेज दिसू लागतो. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरले जातात.(फोटो सौजन्य – iStock)

6 गोष्टी मिसळून घरी बनवा ‘हा’ तेल, केस गळणे आणि कोंड्याची समस्या मुळापासून दूर होईल

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला स्किन ब्राइटनिंग प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र या क्रीम त्वचेसाठी अतिशय घातक आहेत. यामुळे चेहऱ्यावर रॅश किंवा इतर कोणत्याही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. टोमॅटो त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी.

टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत:

टोमॅटो फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटोचा तुकडा कापून त्याच्या आतील बिया काढून घ्या. त्यानंतर त्यावर मध, बेसन घालून त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. ५ किंवा १० मिनिटं हलक्या हाताने टोमॅटो घासल्यानंतर त्वचा काहीवेळ अशीच राहून द्या. यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाऊन त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर होईल. याशिवाय टोमॅटो तुम्ही हात, पाय, पाठ किंवा मानेवर घासू शकता. यामुळे टॅनिंग कमी होईल.

टॅनिंग घालवण्यासाठी इतर काही उपाय:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन अतिशय प्रभावी ठरते. बेसनाच्या पिठात चिमूटभर हळद टाकून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होऊन चेहरा सुंदर दिसेल.

महागडे प्रॉडक्ट्स नाही चेहऱ्याला गरज फक्त काही थेंब रक्ताची… काय आहे ‘व्हॅम्पायर फेशियल’ ज्यापुढे अभिनेत्रीही झाल्यात वेड्या

त्वचेवर वाढलेली जळजळ आणि पुरळ कमी करण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा, काकडी आरोग्यासोबतच त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यासाठी तयार केलेला काकडीचा रस त्वचेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल चेहरा सुंदर दिसू लागेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Shine like a facial for 10 rupees apply kitchen tomatoes on the skin in this way home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.