• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Side Effects Of Drinking More Than 5 Cup Tea Daily Health Tips

एका दिवसात 5 कप चहा पिण्याने काय होते? Tea Lovers हे माहीत करून घ्यायलाच हवं

Tea Side Effects: भारतात चहा प्रेमींची संख्या खूप जास्त आहे. रोज पाणी पिणे तर शरीरासाठी अत्यावश्यक आहे. पाण्यानंतर सर्वाधिक जर कोणते पेय या देशात पिण्यात येत असेल तर ते नक्कीच चहा आहे. पण दिवसभरात ज्या व्यक्ती भरपूर प्रमाणात चहा पितात त्यांच्या शरीरावर नक्की काय परिणाम होतात ते आपण जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 14, 2024 | 05:48 PM
5 पेक्षा अधिक कप चहा पिण्याने काय होते?

5 पेक्षा अधिक कप चहा पिण्याने काय होते?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चहा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. चहा पिण्याने फ्रेश वाटते आणि रात्रंदिवस येणारा थकवा दूर होतो. बरेच लोक त्यांच्या सकाळची सुरुवात एका फ्रेश कप चहाने करतात, ज्याला ‘बेड टी’ म्हणतात. यानंतर ऑफिसमध्ये काम करताना अनेक कप चहा प्यायले जातात. मग संध्याकाळी फावल्या वेळात चहाचा आस्वाद घेतला जातो. 

मात्र, जास्त चहा आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही दिवसातून 5 कप किंवा त्याहून अधिक चहा प्यायल्यास काय नुकसान होऊ शकते (फोटो सौजन्य – iStock) 

कॅफीनचा वाईट परिणाम

चहामधील कॅफिनचा शरीरावर वाईट परिणाम

चहामधील कॅफिनचा शरीरावर वाईट परिणाम

चहामध्ये कॅफिन असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने झोप न लागणे, तणाव आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून 5 कप चहा प्यायल्याने कॅफीनचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जास्त चहा पिणे टाळावे असं सांगण्यात येते. तुम्हाला जर जास्त चहा पिण्याची सवय असेल तर ती वेळीच कमी करा 

हेदेखील वाचा – चहाने अ‍ॅसिडिटी होते का? मग चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा ‘हे’ सोपे उपाय

पचनाची समस्या 

जास्त चहाने अपचन, गॅस समस्या निर्माण होते

जास्त चहाने अपचन, गॅस समस्या निर्माण होते

जास्त चहा प्यायल्यानेही पचनाच्या समस्या निर्माण होतात. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी सकाळीच उठून चहा पिता अथवा मधल्या वेळातही काही न खाता चहा पित असाल तर चहामध्ये असलेले घटक अपचन आणि गॅस्ट्रिक अस्वस्थता वाढवू शकतात. सकाळचा चहा सर्वाधिक हानी पोहोचवू शकतो हे लक्षात घ्या. 

दातांना होणारे नुकसान 

दातांवरही होतो विचित्र परिणाम

दातांवरही होतो विचित्र परिणाम

चहामध्ये असलेल्या घटकांमुळे आणि त्याच्या उष्णतेमुळे दात कमकुवत होतात आणि इनॅमलदेखील खराब होतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी देखील येऊ शकते. चहा पिताना, त्याचा दातांशी संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सतत चहा पित असाल तर त्याचा दातावरही वाईट परिणाम होतो आणि दात पिवळेदेखील होतात 

हेदेखील वाचा – दिवसभरात किती वेळा चहा पिणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

लठ्ठपणा 

चहा जास्त पिण्याने वाढतो लठ्ठपणा

चहा जास्त पिण्याने वाढतो लठ्ठपणा

जे लोक जास्त चहा पितात त्यांच्या शरीरात अतिरिक्त साखर आणि कॅलरीज मिक्स होतात. ज्यामुळे लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो. वजन कमी करायचे असेल तर चहा पिणे बंद करा किंवा चहा प्यायचा असल्यास तो अगदी नियंत्रणात प्या अथवा साखरेशिवाय पिण्याचा प्रयत्न करता, जेणेकरून तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल 

हृदयाचे आजार

हृदयाला काय होतो त्रास

हृदयाला काय होतो त्रास

अनेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जास्त चहा पिण्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, म्हणूनच भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे असंही सांगितलं जातं अर्थात यावर अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र तरीही हृदयाचा त्रास होण्यामागे अति चहा पिणे हेदेखील कारण ठरु शकते. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of drinking more than 5 cup tea daily health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ
1

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
2

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.