Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

AC Side Effects On Skin: सतत एसीच्या संपर्कात राहिल्याने त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 13, 2026 | 05:59 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • एसीचा त्वचेवर कसा परिणाम होतो?
  • त्वचेची काळजी कशी घ्यावी?
  • ‘या’ टिप्स करा फॉलो
उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी एअर कंडिशनर (AC) ही एक गरज बनली आहे. अनेकजण घरी, कार्यालयात आणि त्यांच्या कारमध्येही एसी वापरतात. मात्र, एसीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने केवळ शरीरावरच नव्हे, तर त्वचेवरही परिणाम होऊ शकतात.एसी हवेतील आर्द्रता कमी करतो ज्यामुळे हवा कोरडी होते आणि याचा परिणाम थेट त्वचेच्या आरोग्यावर होतो. सतत एसीमध्ये राहिल्याने काही लोकांना ड्राय स्कीन, खाज येणे, स्ट्रेच मार्क्स आणि निस्तेजपणा यासारख्या समस्या जाणवतात. वेळीच योग्य काळजी न घेतल्यास, त्वचा आणखी निस्तेज होऊ शकते.

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

एसीचा त्वचेवर कसा परिणाम होतो?

  • स्कीन ड्राय होते– एसी हवेतील आर्द्रता कमी करतो, ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते आणि स्कीन ड्राय होते.
  • त्वचेची चमक कमी होते– एअर कंडिशनरच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते. विशेषतः, शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चेहऱ्यावर लवकर परिणाम दिसू शकतो.
  • खाज आणि जळजळ वाढू शकते– कोरड्या त्वचेमुळे काही लोकांना खाज सुटणे, लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते. ज्यांची त्वचा सेंसिटिव्ह आहे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो.
  • ओठ आणि हात ड्राय होतात– फक्त चेहऱ्याची त्वचा नाही तर, ओठ, हाथ आणि पाय यांची त्वचा देखील ड्राय होते. तसेच, एसीच्या हवेमुळे काहींचे ओठ देखील फाटतात.

त्वचेची काळजी कशी घ्यावी?

  • भरपूर पाणी प्या– शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. तुम्ही तुमच्या आहारात पाणी, नारळाचे पाणी, लिंबू सरबत आणि जास्त पाणी असलेली फळे यांचा समावेश करू शकता.
  • मॉइश्चरायझर लावा– त्वचा ड्राय होऊ नये यासाठी तुमच्या स्कीन टाइपनुसार योग्य मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होते आणि त्वचा हायड्रेट राहते.
  • फेस मिस्ट किंवा गुलाबजल वापरा– दिवसातून दोनदा फेस मिस्ट किंवा गुलाबजल लावल्याने त्वचा चमकदार होते.
  • गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा– गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल आणखी कमी होऊ शकते म्हणून चेहरा थंड किंवा कोमट पाण्याने धुवा.
  • लिप बाम लावा– जर तुमचे ओठ वारंवार ड्राय होत असतील, तर चांगल्या ब्रँडचा लिप बाम वापरणे फायदेशीर ठरू शकते.
  • निरोगी आहार घ्या– निरोगी त्वचेसाठी योग्य आणि हेल्दी आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात काकडी, टरबूज, संत्री, दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

Web Title: Skin care tips air conditioner side effects on skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • AC Temperature
  • lifestyle news in marathi
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.