Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा ‘कोरीयन पॅनकेक’

Korean Pancake Recipe : भरपूर भाज्यांचा वापर करुन तयार केला जाणारा कुरकुरीत कोरीयन पॅनकेक चवील फार छान लागतो. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करुन बघा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 09:44 AM
Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा 'कोरीयन पॅनकेक'

Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा 'कोरीयन पॅनकेक'

Follow Us
Follow Us:
  • कोरीयन पॅनकेक हा लोकप्रिय, चविष्ट आणि कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार आहे.
  • यात भरपूर भाज्यांचा वापर केला जातो.
  • ही डिश हेल्दी पण चविष्ट पदार्थात मोडली जाते.
कोरियन खाद्यसंस्कृती ही चव, टेक्स्चर आणि साधेपणाचा सुंदर मेळ मानली जाते. त्यामधील एक लोकप्रिय आणि घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कोरियन पॅनकेक, ज्याला “पाजॉन” असेही म्हणतात. हा पॅनकेक बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असतो, त्यामुळे प्रत्येक घासात वेगळाच आनंद मिळतो. विशेष म्हणजे, यात हिरव्या कांद्याचा भरपूर वापर केला जातो, ज्यामुळे त्याला खास चव आणि सुगंध मिळतो.

उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार जलजिरा, नोट करा रेसिपी

हा पदार्थ हलक्या भुकेसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पावसाळ्यात गरमागरम खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कोरियामध्ये पावसाळी हवामानात हा पॅनकेक खाण्याची एक वेगळीच परंपरा आहे. साध्या साहित्यांपासून बनणारा हा पदार्थ तुम्ही घरी सहज तयार करू शकता आणि त्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा सीफूडही घालू शकता. चला स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • मैदा – 1 कप
  • तांदळाचे पीठ – ½ कप
  • पाणी – 1 ते 1½ कप (गरजेनुसार)
  • अंडी – 1
  • हिरवा कांदा (लांब कापलेला) – 1 कप
  • गाजर (पातळ काप) – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी – ½ टीस्पून
  • तेल – शॅलो फ्राय करण्यासाठी
डिपिंग सॉससाठी :
  • सोया सॉस – 2 टेबलस्पून
  • व्हिनेगर – 1 टेबलस्पून
  • लाल मिरची फ्लेक्स – ½ टीस्पून
  • तीळ – 1 टीस्पून
उन्हाळ्यात खूप जास्त थकवा येतो? नियमित खा ‘या’ पौष्टिक पदार्थांपासून बनवलेला चविष्ट लाडू, हाडे होतील मजबूत

कृती :

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात मीठ आणि काळी मिरी घालून मिक्स करा.
  • हळूहळू पाणी घालून गाठी न राहतील असे स्मूद बॅटर तयार करा. बॅटर फार पातळ किंवा फार जाड नसावे.त्यात अंडे घालून नीट मिसळा.
  • आता हिरवा कांदा आणि गाजर घालून बॅटर एकजीव करा.
  • तवा किंवा पॅन गरम करून त्यावर थोडे तेल घाला.
  • तयार बॅटर पॅनवर ओतून पातळ पॅनकेकसारखे पसरवा.
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  • तयार पॅनकेक बाहेर काढून काप करा.
  • सर्व साहित्य एकत्र करून चविष्ट सॉस तयार करा.
  • अधिक कुरकुरीत टेक्स्चरसाठी थोडे जास्त तेल वापरा.
  • तुम्ही यात कोळंबी किंवा चिकन घालून वेगवेगळ्या प्रकारेही बनवू शकता.
  • गरमागरम कोरियन पॅनकेक सॉसबरोबर सर्व्ह करा आणि घरच्या घरी एक वेगळी आंतरराष्ट्रीय चव अनुभव करा.

Web Title: Skip the boring dishesmake a healthy and delicious korean pancake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.