Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा…

केसांना नैसर्गिकरित्या मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. अशाच एका पारंपरिक उपायामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 08:15 PM
सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा...

सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा...

Follow Us
Follow Us:
  • हे केसांना आवश्यक पोषण देऊन त्यांना अधिक मजबूत बनवण्यास मदत करते.
  • नैसर्गिक पद्धतीने केसांचा कोरडेपणा आणि राठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.
  • नियमित वापर केल्यास केस अधिक मऊ, चमकदार आणि व्यवस्थीत दिसू लागतात.
आजच्या काळात सरळ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी अनेकजण महागडे केमिकल ट्रीटमेंट्स करतात. सुरुवातीला या ट्रीटमेंट्सचा परिणाम चांगला दिसतो, पण काही काळानंतर केस कोरडे होणे, गळणे आणि कमजोर होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी जर नैसर्गिक आणि घरगुती उपाय मिळाला, जो कोणतेही दुष्परिणाम न करता केसांना मऊ, सरळ आणि चमकदार बनवेल, तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो. तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी भेंडी यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकते. भेंडीचे पाणी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असून ते केसांना नैसर्गिकरीत्या पोषण देऊन त्यांना अधिक निरोगी बनवते.

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

भेंडीचे पाणी केसांसाठी का फायदेशीर आहे?

भेंडीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात. यात असलेले जीवनसत्त्व ए, सी, के, फोलेट आणि लोह केसांना बळकट बनवतात. भेंडीमध्ये तयार होणारे नैसर्गिक जेल केसांना ओलावा देऊन त्यांना मऊ आणि चमकदार बनवते. तसेच हे केसांमधील फ्रिझ कमी करण्यास मदत करते.

भेंडीच्या पाण्याचे फायदे

भेंडीचे पाणी केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गळणे कमी करते. त्यातील गुणधर्म टाळूला शांत ठेवतात आणि खाज किंवा त्रास कमी करतात. हे केसांना योग्य ओलावा देऊन त्यांना निरोगी ठेवते तसेच कोरडे आणि राठ केस मऊ व सिल्की बनवते.

भेंडीचे पाणी कसे तयार करावे?

५-६ ताज्या भेंड्या छोटे तुकडे करून दीड कप पाण्यात टाका आणि १०-१५ मिनिटे उकळा. पाणी घट्ट आणि चिकटसर झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ते गाळून त्यातील जेल वेगळे काढा.

पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग ‘हे’ घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका

कसा वापर करावा?

केस शॅम्पूने धुतल्यानंतर हे भेंडीचे जेल टाळू आणि केसांवर लावा. सुमारे ३०-४० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. उत्तम परिणामासाठी आठवड्यातून १-२ वेळा हा उपाय करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Soft shiny hair no parlour needed lady finger water effective home remedy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
1

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
3

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.