Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

Solar Panel Tips : उन्हाळ्यात पाॅवरचा कटचा होणारा त्रास आणि विजेचे अधिक बिल पाहून अनेकजण आता सोलार पॅनेल्सची निवड करत आहेत. याच्या मदतीने विजेचे बिल कमी करता येऊ शकते पण पॅनेलला बसवताना काही महत्त्वपूर्ण चूका टाळायला हव्यात नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 08:15 PM
वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

Follow Us
Follow Us:
  • घरातील ऊर्जा गरजा समजून न घेता निर्णय घेतल्यास अपेक्षित बचत आणि कार्यक्षमता मिळणे कठीण ठरू शकते.
  • बसवणीपूर्वी जागेची योग्य तपासणी आणि दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • सिस्टीमची निवड, देखभाल आणि उपलब्ध जागेचा योग्य वापर याकडे लक्ष दिल्यास अधिक फायदा मिळू शकतो
उन्हाळ्यात उष्णतेमुळे घरात एसी, कुलर, पंखा यांचा सर्वाधिक वापर होतो. वाढता विजेचा वापर विजेच्या बिलातही मोठी वाढ घडवून आणतो ज्यामुळे लोकांसोबत इथे आड आणि तिथे विहिर अशी परिस्थिती निर्माण होते. उष्णतेमुळे आपण पंख्याशिवाय राहू शकत नाही तर वाढते विजेची बिलही भरण्याची इच्छा होत नाही. हेच कारण आहे की मागील काही काळापासून अनेक लोक सोलार पॅनल्सची मदत घेऊ लागले आहेत. हे छतावर बसवले जाणारे एक साैर पॅनेल आहे जे सूर्यप्रकाशाचे थेट विजेमध्ये रूपांतर करतात. यामुळे तुमचे वीज बिल शून्य होते.

Parenting Tips : तुमच्या मुलांना हे 7 खोटं बोलायला जरुर शिकवा, सायबर सुरक्षा तज्ञाकडून देण्यात आल्यात टिप्स

सोलार पॅनेलचा वापर फक्त विजेच्या बिलापासून सुटका देत नाही तर ते लो-मेंटेनेंस देखील आहे. पण बऱ्याचदा लोक योग्य आणि पुरेशी माहिती न घेता हे सोलार पॅनेल्स आपल्या घरात बसवतात ज्यामुळे कमी वीज निर्मिती, वारंवार होणारे बिघाड किंवा जास्त खर्च अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोलार पॅनेल लावताना नेहमी सावली तपासावी, वर्षभराचे बिल चेक करावे आणि वीज कपातीनुसार सिस्टीमची निवड करावी. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सावली न तपासणे

सोलार पॅनेल हा साैरऊर्जेवर काम करत असतो ज्यामुळे याला बसवताना योग्य ठिकाणाची निवड करणे फार महत्त्वपूर्ण ठरते. छतावर सोलार पॅनेल बसवताना कधीही वरील शेड चेक करावा. जर घरात बसवण्यात आलेल्या शेडमुळे छतावर सावली येत असेल तर अशा ठिकाणी सोलार पॅनेल बसवणे काही कामाचे ठरणार नाही. पॅनेल बसवताना, जवळच्या इमारती, झाडे किंवा पाण्याच्या टाक्यांची सावली सौर पॅनेलवर पडणार नाही याची खात्री करुन घ्या. एका रिपोर्टनुसार, सावलीचा सोलार पॅनेलच्या कर्यक्षमतेवर मोठा परिणाम होत असतो.

वार्षिक विजेचे बिल न चेक करणे

सोलार पॅनेल लावण्याआधी सर्वात आधी आपल्या घरातील वर्षभराचे विजेचे बिल चेक करा. अनेक लोक शेजाऱ्यांचा किंवा ओळखीच्या लोकांचे पाहून त्याच क्षमतेचे पॅनेल बसवतात. परंतु हे लक्षात घेणं गरजेचं असतं की प्रत्येत घरातील विजेची क्षमता ही वेगळी असते. यामुळेच वर्षभराचे विजेचे बिल चेक करुन मग योग्य क्षमतेच्या पॅनेलची निवड करा.

कोणत्या सिस्टीमची निवड करायला हवी?

जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी दररोज २ तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित होत असेल तर तुमच्यासाठी हायब्रिड सोलार सिस्टीम एकदम परफेक्ट आहे. यात बॅटरी बॅकअपची सुविधा उपबल्ध असते. याचबरोबर जर तुमच्या परिसरात वीजपुरवठ्यातील व्यत्यय फार नसेल किंवा वीजपुरवठा फार वेळ खंडित होत नसेल तर तुम्ही ऑन-ग्रिड सोलार सिस्टमची निवड करु शकता. हा एक स्वस्त आणि कॉस्ट-इफेक्टिव सिस्टीम आहे.

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

पॅनेलच्या खालील जागा वाया घालवण्याची चूक

सोलार पॅनेल बसवताना पॅनेलखाली असेलेली जागा कधीही मोकळी ठेवू नका. तुम्ही या जागेचा योग्य वापर करु शकता. तुम्ही इथे झाडे लावू शकता. यामुळे फक्त जागेचा वापरच होणार नाही तर घरातील वातावरण देखील हिरवेगार आणि थंड राहिल.

 

Web Title: Solar panel installation mistakes to avoid for lower electricity bills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Electricity Bill
  • lifestyle news
  • solar energy
  • Solar Panel

संबंधित बातम्या

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
1

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
2

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
3

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी
4

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.