गेल्या महिन्यापासून संप केल्यामुळे मागील महिन्यातील मीटर रीडिंग न घेता विज बिल वितरित केल्यामुळे ग्राहकांच्या मीटर रिडींगमध्ये 50 ते 100 युनिट ज्यादा रिडिंग आल्याने ज्यादा पैशाचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागला…
महावितरणची 'SMART' योजना: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना २५ वर्षे मोफत वीज आणि उत्पन्न. ₹४७,५०० पर्यंत अनुदान. अर्ज प्रक्रिया, लाभ आणि उद्दिष्टे जाणून घ्या.
जुलै 2025 साठी इंधन अधिभार ऑक्टोबरमध्ये सुमारे 1.63 टक्के कपात करून वसूल केला जाईल. यामुळे ग्राहकांवरील आर्थिक भार अंदाजे 113.54 कोटींनी कमी होईल. राज्याचा इंधन अधिभार दरमहा निश्चित केला जातो.
Ice battery cooling : वाढत्या वीज किमती आणि जागतिक तापमानवाढीदरम्यान, एक नवीन आशा निर्माण झाली आहे. बर्फाच्या बॅटरी. ही तंत्रज्ञान रात्री बर्फ तयार करते आणि दिवसा इमारती थंड करते.
अव्वाच्या सव्वा वीज बिल येणे हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल ८३००० रूपयांचे वीज बिल आलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
लाईट बिल कमी करुन देण्याच्या बदल्यात पत्नीला आपल्याकडे घेऊन येण्याची ऑफर दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी संबंधित शेतकऱ्याने वीज विभागाच्या जेई (कनिष्ठ अभियंता) वर गंभीर आरोप केले आहे.