
भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच…
सुमारे 150 वर्षे जुने मानले जाणारे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे समुद्राच्या मध्यभागी एक विशाल शिवलिंग आणि शिवमूर्ती स्थापित आहे. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना अनेकदा पूर्ण दिवस तेथे थांबावे लागते, कारण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच मंदिराचा खरा स्वरूपात दर्शन घेता येतो.
मंदिर दोन वेळा अदृश्य का होते?
या चमत्कारामागे कोणतेही गूढ नसून, हे पूर्णपणे निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. स्तंभेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या किनारी बांधलेले असल्याने येथे भरती-ओहोटीचा मोठा प्रभाव दिसून येतो.
स्थानिक लोक आणि भाविकांच्या मते,
समुद्राच्या लाटांमध्ये होणारे शिवलिंगाचे दर्शन हे खरोखरच अद्भुत अनुभव देणारे आहे. समुद्र, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या मंदिरात पाहायला मिळतो. जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या रहस्यमय मंदिराचा अनुभव घ्यायचा असेल, तर स्तंभेश्वर महादेव मंदिर नक्की भेट द्या. येथे मिळणारी शांतता, दिव्य वातावरण आणि समुद्राचा चमत्कारिक खेळ तुमची मनःशांती वाढवेल.