Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही झटपट नाश्त्यासाठी हेल्दी टेस्टी स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात नेमका काय पदार्थ बनवावा? असा प्रश्न सर्वच महिलांना कायमच पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच नाश्त्यात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी हेल्दी आणि पौष्टिक बनवून खावेत. यामुळे शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही झटपट स्मूदी बनवू शकता. स्मूदी प्यायल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि लवकर भूक लागत नाही. अनेक लोक सकाळचा नाश्ता स्किप करतात, पण असे केल्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे झटपट तयार होणारे पदार्थ बनवून नाश्त्यात खावे. चला तर जाणून घेऊया हेल्दी टेस्टी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe: उरलेल्या भातापासून बनवा क्रिस्पी मंचुरियन, नोट करा झटपट आणि चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • पिकलेलं केळ
  • दूध
  • ओट्स
  • दालचिनी पावडर
  • मध
  • सुका मेवा
  • बर्फाचे तुकडे
पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

कृती:

  • हेल्दी टेस्टी स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दूध घेऊन त्यात ओट्स भिजत ठेवा. ओट्स व्यवस्थित भिजल्यास व्यवस्थित बारीक होतील.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेली केळी, ओट्स, ड्रायफ्रूट्स, दूध आणि मध घालून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • तुमच्या आवडीनुसार स्मूदी बनवताना बर्फाचे तुकडे सुद्धा घालू शकता. यामुळे स्मूदी थंडगार लागेल.
  • तयार केलेली स्मूदी ग्लासात ओतून वरून त्यावर दालचिनी पावडर घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली हेल्दी टेस्टी स्मूदी. या पद्धतीने बनवलेली स्मूदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा नाश्त्यात देऊ शकतात.
  • स्मूदी प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता करण्यास जास्त वेळ न मिळाल्यास तुम्ही स्मूदी बनवू शकता.

Web Title: Start the day with a healthy breakfast make a quick healthy tasty smoothie from 3 ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • smoothie

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.