केस कलर कारण्यासाठी डायचा वापर सोडा! बिटाच्या रसाने घरीच केसांना द्या सुंदर रंग; पाहून सर्वच होतील थक्क
वाढत्या वयानुसार आपल्या केसांमध्ये काही बदल होणे स्वाभाविक आहे. जसजसे आपले वय वाढू लागते तसतसे आपले केसही पांढरे होऊ लागतात. आजकाल तर कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहेत. पांढऱ्या केसांसह चार चौघांमध्ये जाणे लाजिरवाणे वाटू शकते. अशात अनेक लोक हेअर डायचा वापर करून आपले केस कलर कर पाहतात मात्र यामुळे आपले केस खराब होऊ शकतात.
Manali Trip Planning: फक्त 10,000 रुपयांत कपल्स फिरू शकतात मनाली; अशा प्रकारे करा सहलीचे नियोजन
हेअर डायमध्ये अनेक रस्यायनिक घटक मिसळले असतात ज्यामुळे आपले केस लवकर खराब होऊ शकतात. याच्या नियमित वापराने आपल्या केसांच्या समस्या वाढू शकतात अशात आज आम्ही तुमच्यासाठी केस कलर करण्यासाठीचा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. आजकाल केस हायलाइट करण्याचाही ट्रेंड सुरु आहे ज्यात लोक आपल्या केसांच्या काही बटा रंगवतात. यासाठी पार्लरमध्ये फार पैसे आकारले जातात. अशात तुम्ही घरीच बिटाच्या रसाने तुमचे केस कलर करू शकता.
केसांना मिळेल पोषण
बीटचे सेवन शरीरासाठीच फायद्याचे नसून यापासून तुम्ही हेअर कलर देखील तयार करू शकता. यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे केस कलर होऊ शकतात आणि यात तुमचे केस खराब होण्याचीही चिंता नाही. बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर्समध्ये अमोनिया आणि इतर केमिकल्स असतात, जे केस कमजोर करतात. या उलट बीटच्या रसात नैसर्गिक गुणधर्म असतात जे केसांचे आरोग्य सुधारतात. यातील अँटीऑक्सिडंट्स केसांना पोषण देतात आणि नैसर्गिक रित्या पांढऱ्या केसांना कमी करतात.
बीटापासून हेअर कलर कसा तयार करावा?
ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा
बिट आणि मेहंदीचा वापर
तुम्हाला तुमचे केस लाल किंवा बरगंडी कलरमध्ये हवे असतील तर तुम्ही बीट आणि मेहंदीचा वापर करू शकता. यासाठी वर नमूद केलेले सर्व साहित्य एकत्रित मिसळा आणि काही तास केसांना राहूद्या. नंतर केस स्वछ धुवा आणि मजा पाहा.