(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकाल प्रत्येकजण आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी अनेक नवनवीन पद्धतींचा वापर करतात. त्वचेवरील तेज वाढवण्याची आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन कॅप्सूलचा वापर करू शकता. हे कॅप्सूल बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. याच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवून आणखीन बहारदार बनवू शकता. सध्या ग्लास स्किनचा ट्रेंड फार वाढत आहे, अशात या काचेसारख्या त्वचेसाठीही व्हिटॅमिन इ कॅप्सूलचा वापर करता येईल.
व्हिटॅमिन ईला टोकोफेरॉल देखील म्हणतात. हे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, निरोगी त्वचेला प्रोत्साहन देते. हे रिप्रोडक्टिव हेल्थला देखील समर्थन देते. व्हिटॅमिन ई हे एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, जे शरीरात स्टोर देखील केले जाते. व्हिटॅमिन ई अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे काळे डाग कमी करते आणि पिगमेंटेशन देखील कमी करते. त्यामुळे, तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. आज आपण या लेखात व्हिटॅमिन इ कॅप्सूलचा चेहऱ्यावर कसा वापर करता येईल ते जाणून घेणार आहोत.
भारतात Haunted Places ची क्रेझ वाढत आहे, या झपाटलेल्या ठिकाणांना मिळाली लोकांची पहिली पसंती
World Sleep Day 2025: रोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे देत असते अनेक आजरांचे संकेत; वेळीच सावध व्हा
अशाप्रकारे त्वचेवर करा’ व्हिटॅमिन इ’चा वापर