Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toilet पेक्षाही जास्त बॅक्टेरिया Gym Equipment वर, अभ्यासात धक्कादायक खुलासा

जिमच्या उपकरणांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात का? एका अभ्यासातून याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे होणारे धोके आणि जिममधील आजारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 04, 2025 | 05:19 PM
टॉयलेटपेक्षा अधिक बॅक्टेरिया जिम उपकरणांवर (फोटो सौजन्य - iStock)

टॉयलेटपेक्षा अधिक बॅक्टेरिया जिम उपकरणांवर (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • टॉयलेटमधील बॅक्टेरिया
  • जिममध्ये अधिक बॅक्टेरिया
  • कशी घ्यावी काळजी 
लोक फिटनेससाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात पण त्यांना हे माहीत नसते की व्यायामाची उपकरणेदेखील त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की जिमच्या उपकरणांवर धोकादायक बॅक्टेरिया असतात, ज्यांची संख्या दररोजच्या ठिकाणी आढळणाऱ्या बॅक्टेरियांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या गोष्टींमध्ये असलेले जंतू टॉयलेट सीटपेक्षाही जास्त असतात.

फिट्रेटेडच्या अभ्यासात हे उघड झाले आहे असे सांगण्यात येत आहे. संशोधन पथकाने जिमच्या २७ उपकरणांची तपासणी केली होती ज्यामध्ये प्रत्येक उपकरणात १-१ इंचाच्या अंतरावर १० लाखांहून अधिक बॅक्टेरिया होते. हा एक धक्कादायक खुलासा आहे, जो जिममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असावा.

भारतीय पुरुषांमध्ये Oral Cancer चा अधिक धोका, 5 लक्षणांवरून ओळखा

कॅफेटेरियादेखील रोगांचे घर

संशोधन पथकाला असे आढळून आले की जिमच्या उपकरणांमध्ये बॅक्टेरिया असतात तर तिथे असलेल्या कॅफेटेरिया आणि विश्रांतीच्या ठिकाणी देखील आपल्या घरातील शौचालयांपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. ट्रेडमिलमध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया होते. टॉयलेट सीटपेक्षा या गोष्टींवर ३६२ पट जास्त बॅक्टेरिया होते.

यातून कोणते आजार होऊ शकतात?

संशोधक पथकाने इशारा दिला आहे की जिममध्ये स्लिम किंवा फिट होणे ठीक आहे पण तिथे स्वच्छतेची काळजी घेणे अधिक धोकादायक आहे. ते म्हणतात की एखाद्या व्यक्तीला तिथून प्रत्येक आजार होऊ शकतो, जो संसर्गाद्वारे पसरतो. तिथले जंतू जितके धोकादायक असतील तितकेच ते तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर गंभीरपणे हल्ला करतील. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते कारण शरीरात या जंतूंचा प्रवेश रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतो.

स्वयंपाक घरातील ‘या’ पांढऱ्या पदार्थामुळे शरीरात वाढतो मधुमेह- कोलेस्ट्रॉचा धोका, कोणत्याही क्षणी येईल हार्ट अटॅक

संरक्षण कसे होईल?

यासाठी, ते म्हणतात की सर्व लोकांनी जिममध्ये गेल्यानंतर आंघोळ करावी आणि हातपाय स्वच्छ करावेत. उपकरणे वापरण्यापूर्वी ते स्वतः स्वच्छ करा. तिथे व्यायाम करताना, घाणेरड्या हातांनी तोंड, नाक आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा.

जिममधून आल्यानंतर त्वरीत आंघोळ करायला का सांगितले जाते त्याचे कारण हेच आहे. जिममध्ये कुठूनकुठून माणसं येतात आणि व्यायाम करतात आणि त्यामुळेच अगदी टॉयलेट सीटपेक्षाही घामामुळे अधिक बॅक्टेरिया पसरलेले दिसून येतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Study revealed gym equipment contains more bacteria than toilet causes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

पेरू खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी करू नका या चुका
1

पेरू खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी करू नका या चुका

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय
2

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा
3

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
4

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.