(फोटो सौजन्य: istock)
स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड म्हणजे लसणाने आणि चीजने भरलेला आणि भाजलेला ब्रेड. हे एक लोकप्रिय स्नॅक्स किंवा साइड डिश आहे. आपण आजवर हा पदार्थ बाहेर अनेकदा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीही अगदी सहज आणि झटपट याला तयार करू शकता. गार्लिकचा सुगंध आणि चीजची मसालेदार चव या पदार्थाला आणखीनच बहारदार बनवते. संध्याकाळच्या क्रेव्हिंगसाठी किंवा घरी पार्टी असल्यास स्टार्टर म्हणून सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही हा पदार्थ तयार करू शकता. मैद्यापासून तयार केलेल्या ब्रेडमध्ये तुम्ही चिली, चीजचे मिश्रण घालता आणि मग त्याला बेक करता. याची चव तुम्हाला हा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवण्यास भाग पाडेल. काहीतरी नवीन चवदार बनवून खायचे असेल तर यंदाच्या विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
ब्रेड साठी:
स्टफिंग साठी:
कृती:
गार्लिक ब्रेडवर तुम्ही कोणते चीज वितळते?
परमेसन आणि मोझारेला चीज
ब्रेडसोबत कोणते चीज चांगले आहे?
चेडर चीज