Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक वजन कमी झालं आहे? फॅटी लिव्हर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

जंक फूडचे अतिसेवन आणि जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2026 | 05:30 AM
अचानक वजन कमी झालं आहे? फॅटी लिव्हर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

अचानक वजन कमी झालं आहे? फॅटी लिव्हर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Follow Us
Follow Us:

फॅटी लिव्हरची लक्षणे?
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?
फॅटी लिव्हर होण्याची कारणे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जीवनशैलीतील बदलांच्या परिणामामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. लिव्हर शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे, खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे यांसारखी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. त्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यास संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील बदलांमुळे फॅटी लिव्हरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.(फोटो सौजन्य – istock)

मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? मुलींचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी आईवडिलांनी घ्याला हवी ‘या’ गोष्टींची काळजी

फॅटी लिव्हरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि संपूर्ण शरीराला पोहचवतात. लिव्हरसबंधित आजार केवळ दारू पिणाऱ्यांनाच नाहीतर मद्यपान न करणाऱ्यांमध्ये सुद्धा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत आहेत. एकाच जागी तासनतास बसून राहणे, मानसिक तणाव वाढल्यानंतर लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया फॅटी लिव्हरची संसून उद्भवल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात.

फॅटी लिव्हरची गंभीर लक्षणे:

फॅटी लिव्हरच्या पहिल्या टप्प्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसून येत नाही. अतिशय सामान्य पण शरीरासाठी घातक असलेली लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा अनेक लोक दुर्लक्ष करतात. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. काही रुग्णांमध्ये सतत थकवा येणे, ऊर्जेची कमतरता जाणवणे किंवा पोटाच्या वरच्या उजव्या भागात हलक्याशा वेदना जाणवू लागतात. या लक्षणांकडे सामान्य थकवा समजून दुर्लक्ष केले जाते. असे न करता वेळीच उपचार आणि योग्य त्या रक्त तपासण्या करून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

लिव्हरवर साचून राहिलेल्या अतिरिक्त चरबीमुळे लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस, फायब्रोसिस, लिव्हर सिरोसिस इत्यादी गंभीर आजारांची लागण झाल्यास कायमस्वरूप औषध उपचार करावे लागतात. त्यामुळे लिव्हरसबंधित आजाराची कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो.

शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत

फॅटी लिव्हर टाळण्यासाठी उपाय:

लिव्हरवर साचून राहिलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी वाढलेले वजन नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे. वजनाच्या ७ ते १०% वजन कमी केल्यास लिव्हरवरील चरबी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय जंक फूड, तिखट, तेलकट पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नका. क्रॅश डाएट करून तुम्ही वजन कमी करू शकता. तसेच सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाणी, ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी जळून जाण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फॅटी लिव्हर म्हणजे काय?

    Ans: फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. ही समस्या वाढल्यास यकृताच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: फॅटी लिव्हर झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: थकवा, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना, अपचन, मळमळ, त्वचा पिवळी पडणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

    Ans: सुरुवातीच्या अवस्थेत योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांमुळे स्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.

Web Title: Sudden weight loss after fatty liver the body shows these terrible symptoms it would be dangerous to ignore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Care Tips
  • Liver

संबंधित बातम्या

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड
1

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
3

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
4

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.