Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

Ice Matcha Recipe : तुम्ही कधी आईस माचा हे पेय पिऊन पाहिलं आहे का? सोशल मिडियावर ट्रेडिंग असलेलं हे ड्रिंक शरीराला अनेक फायदे मिळवून देते. उन्हाळ्यात तुम्ही घरीच हे ड्रिंक तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 09:50 AM
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार 'आईस माचा ड्रिंक'; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार 'आईस माचा ड्रिंक'; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

Follow Us
Follow Us:
  • समर ड्रींकच्या शोधात असाल तर आजची रेसिपी तुमच्या कामाची आहे.
  • घरच्या घरी आईस माचा कसा बनवायचा याची रेसिपी आपण जाणून घेणार आहोत.
  • हे ड्रिंक शरीराला अनेक फायदे मिळवून देते.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने वाटणारे पेय शोधत असाल, तर आइस माचा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जपानी संस्कृतीत माचा चहाला विशेष महत्त्व आहे. हिरव्या चहाच्या पानांपासून तयार होणारी माचा पावडर केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. हलकी कडवट चव, सुंदर हिरवा रंग आणि क्रीमी टेक्स्चर यामुळे हे पेय जगभर लोकप्रिय झाले आहे.

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा ‘चिकन वडापाव’, रेसिपी आहे मजेदार

कॅफेमध्ये मिळणारा आइस माचा घरी बनवणे खूप सोपे आहे. योग्य प्रमाणात माचा, दूध आणि बर्फ वापरला तर घरच्या घरी अगदी कॅफेसारखी चव मिळू शकते. सकाळच्या वेळेला ऊर्जा देण्यासाठी किंवा दुपारच्या उकाड्यात थंडावा मिळवण्यासाठी हे पेय उत्तम पर्याय ठरते. विशेष म्हणजे यात कॅफिनचे प्रमाण संतुलित असल्यामुळे चहा आणि कॉफीपेक्षा वेगळी ताजेतवाने भावना मिळते. चला तर मग, घरीच क्रीमी आणि स्वादिष्ट आइस माचा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • १ टीस्पून माचा पावडर
  • २ टेबलस्पून कोमट पाणी
  • १ कप थंड दूध
  • १ ते २ टीस्पून मध किंवा साखर
  • बर्फाचे तुकडे
वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम  एका छोट्या बाऊलमध्ये माचा पावडर आणि कोमट पाणी घ्या.
  • छोट्या व्हिस्क किंवा चमच्याने गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे मिश्रण फेटून घ्या.
  • ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला.
  • त्यात थंड दूध ओता.
  • आवडीनुसार मध किंवा साखर मिसळा.
  • तयार केलेले माचा मिश्रण दुधावर सावकाश ओता.
  • हलक्या हाताने ढवळून थंडगार आइस माचा सर्व्ह करा.
  • अधिक क्रीमी चव हवी असल्यास बदाम दूध किंवा ओट्स मिल्क वापरू शकता.
  • माचा पावडर चाळून घेतल्यास पेय अधिक स्मूथ बनते.
  • गोडवा कमी-जास्त आपल्या चवीप्रमाणे ठेवा.
 

 

Web Title: Summer special know how to make ice matcha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.