Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा ‘आम पन्ना क्यूब्स’

Aam Panna Cubes Recipe : उन्हाळा लवकरच संपणार असून कैरीच पन्ह चाखण्याचे काहीच दिवस शिल्लक राहिलेत. आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगतोय ज्याच्या मदतीने तुम्ही एकदाच बनवून महिनाभर कैरीच्या पन्हाचा आनंद लुटु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 08:15 PM
Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा 'आम पन्ना क्यूब्स'

Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा 'आम पन्ना क्यूब्स'

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या कैरीपासून चवदार पन्ह बनवता येतं जे चवीला फार छान लागतं.
  • हे पन्ह चवीसोबतच शरीरालाही थंड ठेवण्याचं काम करतं.
  • तुम्ही एकदाच महिनाभर पुरतील असे कैरीच्या पन्ह्याचे आईस क्यूब्स तयार करुन ठेवू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात आंबे मोठ्या प्रमाणात येतात. याकाळात कच्च्या कैरीपासून बनवलं जाणारं आंब्याचं पन्ह खाद्यप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय. कैरीपासून तयार केले जाणारं पन्हं महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. जुन्या काळापासून हे पेय उन्हाळ्यात बनवलं जातं आहे. कैरीपासून फक्त लोणचंच नाही तर पन्ह देखील याकाळात भरपूर बनवून पिलं जातं. उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात शरीराला थंडावा देण्यासाठी हे एक टेस्टी, चटकदार आणि थंडगार शीतपेय आहे.

Veg Spring Roll Recipe : स्ट्रीटसारखे कुरकुरीत ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आता घरीच बनवा, पार्टी स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट पर्याय

आता उन्हाळा अवघ्या काही दिवसांत संपण्याच्या जोरावर आहे ज्यामुळे आंब्याचं पन्ह काही पुन्हा चाखायला मिळणं कठीण आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि रुचकर पन्हाची रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्हा एकदाच पन्ह बनवून महिनाभर याच्या चवीचा आनंद घेऊ शकता. यासाठी आपण कैरीच्या पन्हाचे आईस क्यूब्स बनवून त्यांना साठवून ठेवणार आहोत. चवीसोबतच हे ड्रिंक उष्णतेत तुमच्या शरीराला थंडावा देण्याचे काम करते. चला तर मग घरच्या घरी कैरीच्या पन्हाचे आईस क्यूब्स कसे बनवायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • चार कैऱ्या
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पूड
  • बडीशेप पूड
  • गुळाची पूड
  • पाणी
बोटं चाटत राहाल अशी चटकदार चव! संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम पाच कैऱ्या घ्या आणि त्यांना एका भांड्यात पाण्यासह उकळवून घ्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कैरीला मंद आचेवर भाजू देखील शकता.
  • जेव्हा कैरी छान शिजेल आणि मऊ होईल तेव्हा त्यातील सर्व गर काढून वेगळा करा.
  • आता यात पाणी घाला आणि कैरीच्या गरात याला छान मिक्स करा.
  • याच पाण्यात आता काळं मीठ, जीरा पावडर, बडीशेप पूड आणि गुळाची पावडर घाला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
  • आता हे तयार मिश्रण आईस क्यूब्सच्या साच्यात भरा आणि ४-५ तास रेफ्रिजिरेटरमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
  • आईस क्यूब सेट झाले की मग एका ग्लासात थंड पाणी आणि आईस क्यूबचे दोन तुकडे घाला.
  • हे तुकडे पाण्यात विरघळले की तुमचा इंस्टंट थंडगार कैरीच पन्ह तयार आहे.
 

 

Web Title: Summer special make aam panha ice cubes at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe
  • raw mango
  • summer drink

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.