Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

Cucumber Idli Recipe : उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात थंडगार आणि पाण्याने भरपूर काकडीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही काकडीपासून मऊदार इडली तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 08:15 PM
Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • काकाडी उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करते.
  • यामुळे पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात.
  • कच्ची काकडी खायला आवडत नसेल तर त्यापासून टेस्टी इडली बनवून खा.
सकाळच्या नाश्त्यासाठी मऊदार इडलीचा पर्याय एक उत्तम पर्याय ठरतो. इडली हा दक्षिण भारताचा एक पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. तुम्ही इडली तर अनेकदा खाल्ली असेल पण तुम्ही कधी काकडीची इडली खाल्ली आहे का? उन्हाळ्याच्या दिवसांत काकडीचे सेवन फार फायद्याचे ठरते. काकडीमध्ये पाण्याचा साठा भरपूर असतो ज्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन प्रचंड फायद्याचे ठरते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असल्यास काकडीचे सेवन एक उत्तम पर्याय ठरते.

Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा ‘कोरीयन पॅनकेक’

तुम्ही आजवर काकडीपासून अनेक पदार्थ बनवून खाल्ले असतील पण तुम्ही कधी काकडीची इडली खाल्ली आहे का? ही इडली आरोग्यासाठी पाैष्टिक ठरते शिवाय पचायलाही हलकी असते. तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवत असल्यास आपल्या आहारात तुम्ही या इडलीचा समावेश करु शकता. ही इडली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. टिफीनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • काकडी
  • रवा
  • ओला नारळ
  • हिरव्या मिरच्या
  • चणाडाळ
  • कोथिंबीर
  • मीठ
  • दही
  • तेल
Summer Drink: १० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम काकडीला धुवून आणि किसून घ्या. काकडीच्या सालीला सोलण्याची आवश्यकता नाही, कारण
  • यात अनेक पोषक घटक असतात.
  • आता किसलेल्या काकडीला एका मोठ्या भांड्यात काढा.
  • यात रवा घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात चिरलेला नारळ आणि हिरव्या मिरच्या चांगल्या वाटून घ्या.
  • आता यात भिजवलेली चणाडाळ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि मीठ घाला.
  • शेवटी दही घालून सर्व साहित्य मिक्सरला चांगले फिरवा.
  • आता इडलीचे मिश्रण तयार झाले आहे.
  • इडलीच्या साच्याला हलकं तेल लावा आणि यात पुरेस मिश्रण ओता.
  • गॅसवर हाय फ्लेमवर या इडल्या किमान २५-२० मिनिटे वाफवून घ्या.
  • या इडलीमध्ये वापरलेले सर्व घटक आरोग्यदायी आहेत आणि दही प्रोबायोटिक असल्यामुळे तुमच्या पोटासाठी ही फायदेशीर ठरते.
  • नारळाची चटणी आणि सांबारसोबत तुम्ही तयार इडल्यांना खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Summer special make cucumber idli for breakfast note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.