Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

Mango Barfi Recipe : उन्हाळ्याची आवडती गोष्ट म्हणजे आंबा. हे एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे. सीजन संपण्याआधी आंब्यांपासून बनवा गोड, रुचकर चवीची मँगो बर्फी.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 08:15 PM
Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा 'मँगो बर्फी', खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा 'मँगो बर्फी', खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

Follow Us
Follow Us:
  • आंबा हा फळांचा राजा मानला जातो.
  • हा सीजनल फ्रुट असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत तो बाजारात उपलब्ध होतो.
  • आंब्यापासून तेच बोरिंग पदार्थ नाही, तर गोड बर्फी बनवून पाहा.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात रसाळ, गोड आणि सुगंधी आंब्यांची रेलचेल दिसू लागते. आंबा हा फक्त फळ नसून अनेकांच्या आठवणींशी जोडलेला स्वाद असतो. आंब्यापासून बनणारे विविध पदार्थ उन्हाळ्याची मजा आणखी वाढवतात. त्यातच मँगो बर्फी हा एक असा गोड पदार्थ आहे जो घरच्या घरी सहज तयार करता येतो आणि प्रत्येक घासात आंब्याचा नैसर्गिक स्वाद अनुभवायला मिळतो.

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरा वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

मँगो बर्फीची खासियत म्हणजे तिची मऊसर टेक्स्चर, हलकी गोड चव आणि आंब्याचा सुगंध. सण, वाढदिवस, पाहुणचार किंवा संध्याकाळच्या गोड खाण्याच्या इच्छेसाठी ही बर्फी उत्तम पर्याय ठरते. बाजारातील मिठाईपेक्षा घरच्या घरी बनवलेली बर्फी अधिक ताजी आणि चविष्ट लागते. विशेष म्हणजे ही रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि फार वेळही लागत नाही.

साहित्य

  • 2 कप आंब्याचा गर
  • 2 कप दूध पावडर
  • 1 कप साखर
  • 4 चमचे तूप
  • 1/2 कप दूध
  • वेलची पूड
  • ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी
Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

कृती

  • सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात आंब्याचा गर घाला. मध्यम आचेवर काही मिनिटे परता.
  • आता त्यात साखर घालून मिश्रण सतत हलवत राहा. साखर पूर्णपणे विरघळू द्या.
  • दूध पावडर आणि दूध थोडं-थोडं घालत मिश्रण गाठी न राहता एकजीव करून घ्या.
  • मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात वेलची पूड घाला. मिश्रण पॅनच्या कडांपासून सुटू लागेपर्यंत हलवत राहा.
  • एका तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण समान पसरवा.
  • वरून ड्रायफ्रूट्स टाकून हलक्या हाताने दाबा आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
  • सेट झाल्यानंतर आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड आकारात कापा आणि सर्व्ह करा.
 

Web Title: Summer special make mango barfi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • sweet dish

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.