(फोटो सौजन्य: istock)
कलिंगडाचा ज्यूस बनवणे खूप सोपे असून त्यासाठी फार साहित्य लागत नाही. नैसर्गिक गोडवा, ताजेपणा आणि थंडावा यामुळे हा ज्यूस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात रोजच्या आहारात हा ज्यूस समाविष्ट केल्यास शरीर ताजेतवाने राहते. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती:






