Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : उन्हाळ्यात घरीच बनवा गोड, चवदार अन् सुगंधित ‘गुलाब कुल्फी’, एकदाच बनवा आठवडाभर खा

Rose Kulfi Recipe : गुलाबी रंगाने नटलेली ही कुल्फी लहानांचेच काय तर मोठ्यांचेही लक्ष वेधून घेईल. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी तुम्ही घरीच गुलाबाची कुल्फी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 03:26 PM
Summer Special : उन्हाळ्यात घरीच बनवा गोड, चवदार अन् सुगंधित 'गुलाब कुल्फी', एकदाच बनवा आठवडाभर खा

Summer Special : उन्हाळ्यात घरीच बनवा गोड, चवदार अन् सुगंधित 'गुलाब कुल्फी', एकदाच बनवा आठवडाभर खा

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात कुल्फीची मजाच काही वेगळी असते.
  • उष्ण वातावरणात थंडगार कुल्फी मनाला शांती देऊन जाते.
  • आज आम्ही तुमच्यासोबत गुलाब कुल्फीची रेसिपी शेअर करत आहोत.
गुलाब कुल्फी ही पारंपरिक भारतीय आईस्क्रीमची एक खास आणि सुगंधी प्रकार आहे, जी विशेषतः उन्हाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाते. कुल्फीचा इतिहास खूप जुना असून, मुघल काळात याची सुरुवात झाली असे मानले जाते. त्या काळात दूध आटवून, त्यात सुकामेवा आणि विविध नैसर्गिक स्वाद मिसळून कुल्फी तयार केली जात असे. त्याच परंपरेतून गुलाब कुल्फीचा जन्म झाला, ज्यात गुलाबाच्या पाकळ्यांचा किंवा गुलाब सिरपचा वापर करून एक वेगळाच सुगंध आणि चव मिळते.

Summer Special : उन्हाळ्यात वाढतो डिहायड्रेशनचा त्रास; घरी बनवा थंडगार अन् चटपटीत चवीचा ‘पुदिना सरबत’

गुलाबाचा सुगंध मनाला शांत करणारा आणि ताजेतवाने करणारा असतो. त्यामुळे गुलाब कुल्फी केवळ चविष्टच नाही तर खूप रिफ्रेशिंगही वाटते. बाजारात अनेक प्रकारच्या कुल्फी मिळतात, पण घरच्या घरी बनवलेली गुलाब कुल्फी अधिक शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यदायी असते. विशेष म्हणजे ही कुल्फी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य किंवा मशीनची गरज नसते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही रिच, क्रीमी आणि स्वादिष्ट कुल्फी तयार करू शकता. चला तर मग गुलाब कुल्फीची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 1 लिटर फुल फॅट दूध
  • 1/2 कप साखर
  • 2-3 चमचे गुलाब सिरप
  • 1 चमचा गुलाबजल
  • 8-10 काजू (चिरलेले)
  • 8-10 बदाम (चिरलेले)
  • 4-5 पिस्ते (चिरलेले)
  • 1/4 चमचा वेलची पूड
भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ

कृती:

  • सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यात दूध घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
  • दूध सतत हलवत राहा आणि ते अर्धे होईपर्यंत आटवा.
  • आता त्यात साखर घालून चांगले मिसळा आणि 2-3 मिनिटे शिजू द्या.
  • त्यानंतर गुलाब सिरप, गुलाबजल आणि वेलची पूड घाला.
  • चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ते घालून मिश्रण छान एकजीव करा.
  • गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • थंड झालेलं मिश्रण कुल्फीच्या साच्यात किंवा छोट्या कपात ओता.
  • 6-8 तास किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार कुल्फी साच्यातून काढून थंडगार सर्व्ह करा.
  • अधिक गुलाबी रंगासाठी थोडं बीटरूट ज्यूस घालू शकता (नैसर्गिक रंगासाठी).
  • अधिक क्रीमी टेक्स्चर हवे असेल तर थोडी साय (मलाई) घालू शकता.
  • साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क वापरल्यास चव अजून रिच होते.

Web Title: Summer special make sweet cooling and aromatic rose kulfi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.