Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

Recipe : काकडी आणि पुदिन्याचा रायता फक्त शरीराला थंडावाच देत नाही तर याचे सेवन पचनालाही मदत करते. उन्हाळ्यात आपल्या जेवणात तुम्ही या रायत्याचा समावेश करु शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 09:30 AM
Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

Follow Us
Follow Us:
  • काकडी आणि पुदिना शरीराला थंडावा मिळवून देतात.
  • उन्हाळ्यात यांचे सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देऊ शकते.
  • तुम्ही यापासून घरीच चविष्ट रायता तयार करु शकता.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की शरीराला सतत उष्णतेचा त्रास जाणवतो. विशेषतः उत्तर भारतात जशी भीषण उष्णता पडते, तसंच आपल्या भागातही तापमान वाढल्यामुळे थकवा, डिहायड्रेशन आणि भूक कमी होणे अशा समस्या जाणवतात. अशा वेळी आहारात हलकं, पचायला सोपं आणि शरीराला थंडावा देणारं अन्न असणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच काकडी आणि पुदिन्याचा वापर या दिवसांत अधिक केला जातो.

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर… नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी ‘हवाईन ब्रेड’

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, तर पुदिना पोटाला थंडावा देऊन पचन सुधारतो. या दोन्हींचा एकत्रित वापर करून तयार होणारी काकडी-पुदिना चटणी ही केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणात, नाश्त्यासोबत किंवा स्नॅक्ससोबत सहज वापरू शकता. उन्हाळ्यातील आहारात हा एक साधा पण उपयुक्त पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ मध्यम आकाराची काकडी
  • १ कप ताजे पुदिन्याची पाने
  • ३ हिरव्या मिरच्या
  • ४ लसूण पाकळ्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • १ ते २ चमचे लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर
  • आवश्यकतेनुसार पाणी
Maharashtra Din 2026 : खास दिनाचा गोडवा वाढवा, यावेळी विकत नाही घरीच ताज्या आंब्यांपासून सर्वांच्या आवडीचा ‘आम्रखंड’

कृती

  • सर्वप्रथम काकडी स्वच्छ पाण्याने धुवा. इच्छेनुसार साल काढा किंवा तसेच वापरू शकता.
  • नंतर काकडीचे लहान तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आले घाला.
  • आता त्यात मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि लिंबाचा रस घाला.
  • थोडेसे पाणी घालून सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या. चटणी गुळगुळीत होईपर्यंत मिक्सर फिरवा.
  • तयार चटणी थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवली तर ती अधिक थंड आणि चविष्ट लागते.
  • अधिक क्रीमी चव हवी असल्यास चटणीत थोडं दही मिसळू शकता.
  • तुम्ही हा रायता अनेक दिवस साठवून देखील ठेवू शकता.
 

Web Title: Summer special recipe make refreshing cucumber pudina raita at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
1

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
4

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.