Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाटा आणि दह्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2026 | 05:30 AM
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा 'हा' पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा 'हा' पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उन्हाचा पारा वाढला आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा काळवंडल्यासारखी दिसते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढल्यामुळे त्वचेचा ग्लो निघून जातो आणि त्वचा खूप जास्त थकल्यासारखी वाटते. सूर्याच्या किरणांमध्ये थेट बाहेर पडल्यास त्वचेचे गंभीर नुकसान होते. चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग लवकर कमी होत नाही. टॅनिंग घालवण्यासाठी महिला पार्लरला जाऊन महागडे फेशिअल, क्लीनअप करून घेतात. तसेच त्वचा चमकदार दिसावी म्हणून वेगवेगळ्या ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. पण सतत केलेल्या ट्रीटमेंटचा चेहऱ्यावर फारसा परिणाम दिसून येत नाही. सतत वापरले जाणारे केमिकल युक्त सीरम, प्रॉडक्ट आणि इतर क्रीम कालांतराने त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब करून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बटाट्याचा रस घेऊन त्यात चमचाभर दही मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणाची पेस्ट तयार केल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण फेसवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. १० ते १५ मिनिट फेसपॅक चेहऱ्यावर ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास चेहऱ्यावर जमा झालेली घाण, धूळ, माती नष्ट होण्यास मदत होईल.

बटाट्याच्या रसात नॅचरल ब्लीचिंग गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्सचे काळे डाग कमी होण्यास मदत होते. टॅनिंग घालवण्यासाठी आठवड्यातून तीनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. याशिवाय दह्याचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल. तरुण वयात त्वचेसंबंधित असंख्य समस्या निर्माण होतात. या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट किंवा महागडे सीरम वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो आणि त्वचा सुंदर दिसते.

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम त्वचेवर सुद्धा दिसू लागतो. त्वचेमध्ये जळजळ, लालसर पणा वाढू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. तसेच चेहऱ्यावर कोणताही फेसपॅक लावल्यानंतर उन्हात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बाहेर फिरण्यास जाऊ नये. संवेदनशील त्वचा असलेल्या महिला बटाट्याचा रस आणि दह्याचा फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून पाहावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sun tanned skin will turn white within a week mix this substance in potato juice your face will stay fresh forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य
1

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
2

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
3

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
4

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.