Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Mutton Chop Recipe : मासांहार लव्हर्ससाठी मटण चाॅप एक टेस्टी डिश आहे. यात मटणाच्या तुकड्यांना मसाल्यात मॅरिनेट करुन खमंग भाजले जाते. हा एक स्टाटर्सचा प्रकार असून अनेक रेस्टाॅरंटमध्ये याला फार मागणी असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 10:00 AM
Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'मटण चाॅप'

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'मटण चाॅप'

Follow Us
Follow Us:
  • मटण चाॅप हा एक स्टाटर्सचा प्रकार आहे.
  • मटणाला मॅरिनेट करुन त्याला खमंग भाजून ही डिश तयार केली जाते.
  • याची रेसिपी सोपी असून घरी तुम्ही सहज हा पदार्थ तयार करु शकता.
मटण लव्हर्स असल्यास आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरणार आहे. मटण चॉप हा मांसाहार प्रेमींसाठी अतिशय खास आणि रुचकर पदार्थ मानला जातो. बाहेरून खरपूस आणि आतून रसाळ राहणारे मटण चॉप तयार करण्याचे रहस्य योग्य मॅरिनेशन, मसाल्यांचे संतुलन आणि योग्य आचेवर शिजवण्यात दडलेले असते. घरच्या घरी हॉटेलसारखे परफेक्ट मटण चॉप तयार करायचे असतील, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. खास पाहुण्यांसाठी, रविवारच्या स्पेशल जेवणासाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. चला रेसिपी जाणून घेऊया.

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

साहित्य

  • ८–१० मटण चॉप (सुमारे ७५० ग्रॅम)
  • १/२ कप घट्ट दही
  • २ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १ टेबलस्पून लाल तिखट
  • १ टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट
  • १ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धणेपूड
  • १ टीस्पून जिरेपूड
  • १ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून काळी मिरी पूड
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • २ टेबलस्पून भाजलेले बेसन
  • १ टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • २–३ टेबलस्पून तेल किंवा तूप
  • सजावटीसाठी कांद्याच्या चकत्या
  • लिंबाचे तुकडे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • हिरवी चटणी (सर्व्ह करण्यासाठी)
शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

कृती

  • मटण चॉप स्वच्छ धुऊन त्यावरील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळून घ्या. चॉपवर हलके कट मारल्यास मसाला आतपर्यंत मुरतो.
  • एका मोठ्या भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, काश्मीरी तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, गरम
  • मसाला, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, बेसन, तांदळाचे पीठ आणि मीठ एकत्र करून गुळगुळीत मॅरिनेशन तयार करा.
  • हे मॅरिनेशन मटण चॉपला सर्व बाजूंनी नीट लावून किमान ४ तास किंवा शक्य असल्यास रात्रभर फ्रिजमध्ये मुरत ठेवा.
  • मुरवलेले मटण प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. मटण मऊ झाले पाहिजे,
  • मात्र तुकडे तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
  • तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप घाला. शिजवलेले मटण चॉप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत भाजा.
  • शेवटी वरून थोडे तूप किंवा बटर लावल्यास चव अधिक खुलते. इच्छेनुसार चिमूटभर चाट मसाला भुरभुरवा.
  • हिरव्या चटणीसोबत तुम्ही मटण चाॅपला गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Sunday special make restaurant style mutton chops at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.