Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवा लवताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, तुमचं नशीब बदलेल…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 08, 2022 | 10:21 AM
दिवा लवताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, तुमचं नशीब बदलेल…
Follow Us
Follow Us:

घरी देवाजवळ (god) सकाळ (morning) संध्याकाळ (evening) दिवा (lamp) लावण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. वेद शास्त्रात देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. घरी दिवा लावण्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं. घरात सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरातील वास्तु दोष समाप्त होतात. सरसो, तीळ, चमेलीच्या तेलाचा दिवा काही विशेष मुहूर्तावर लावला जातो. चला तर जाणून घेऊया  दिवा तुमच्यासाठी कसा शुभ ठरू शकतो. घरा मध्ये दोन प्रकारचे दिवे लावले जातात. तेल आणि तुप चला तर मग जाणून घेऊ.

दिवा लावल्याने दूर होते नकारात्मक उर्जा (positive) , वास्तु शास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने नेहमी सकारात्मक ऊर्जे सक्रिय होते. याबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो.  पूजा करताना दिवा जाळणं शुभ मानल्या जातं.

तेल (oil) आणि तुपाच्या (butter) दिव्याचा फरक जाणून घ्या. तुपाचा दिवा हा देवी देवतेला समर्पित आहे. तर तेलाचा दिवा कोणाच्या ईच्छापूर्तीसाठी किंवा दोष दूर करण्यास लावला जातो. जर देवीला प्रसन्न करायचं असेल तर तुपाचा दिवा जाळा. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते. शनि दोष, साडे साती पासून मुक्तता मिळवण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळणं शुभ मानलं जातं. हनुमानाला प्रसन्न करायचं असेल तर चमेलीच्या तेलाचा दिवा जाळला जातो. आणि तीन वातीचा दिवा जाळावा. सूर्यदेव किंवा कालभैरवला प्रसन्न करण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळावा.

दिवा कोणत्या दिशेला असावा जाणून घेऊ, देवघरात तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताच्या दिशेत ठेवावा. तर तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताच्या दिशेला ठेवावा. आणि दिवा मध्येच विझू नये याची विशेष काळजी घ्यावी.

 

Web Title: Take care of this thing while lighting the lamp your luck will change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 10:21 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • navarashtra news update
  • updated news

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
2

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
3

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
4

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.