Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

Paneer Sliders Recipe : पनीर स्लाइडर्स एक फेमस आणि लोकप्रिय भारतीय फ्यूजन डिश आहे. लादीपावात मसालेदार पनीरची स्टफींग, चटण्या आणि चीज घालून तयार केलेली ही डिश चवीला अप्रतिम लागते आणि दिसायलाही आकर्षक दिसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 03:30 PM
स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी 'पनीर स्लाइडर्स', होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी 'पनीर स्लाइडर्स', होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • पनीर स्लायडर्स एक टेस्टी फ्यूजन डिश आहे.
  • ही डिश संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टी स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय ठरते.
  • पनीर स्लायडर्स फार सोपी डिश असून तुम्ही घरीच तयार करुन याचा आस्वाद घेऊ शकता.
पनीर स्लायडर्स ही एक अशी आधुनिक आणि फ्युजन रेसिपी आहे जी पारंपरिक भारतीय चवीला वेस्टर्न स्टाईलमध्ये सादर करते. लहान आकाराचे हे बर्गर दिसायला आकर्षक आणि खायला अतिशय स्वादिष्ट असतात. विशेषतः पार्टी, किटी, वाढदिवस किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे उत्तम पर्याय ठरतात. पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत असल्यामुळे ही डिश चवदार तर आहेच, पण पौष्टिक देखील आहे. त्यातच घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हे स्लायडर्स तयार करता येतात, त्यामुळे बाहेरच्या फास्टफूडवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे. विशेष म्हणजे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात बदलही करू शकता, जसं की चीज वाढवणं, स्पायसी फ्लेवर देणं किंवा हेल्दी बनवण्यासाठी होल व्हीट बन वापरणं. चला तर मग, घरीच चविष्ट आणि आकर्षक पनीर स्लायडर्स कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य : 

  • लादीपाव: ६-८
  • पनीर: २०० ग्रॅम (लहान तुकडे किंवा किसलेले)
  • कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • ढोबळी मिरची :१ मध्यम (बारीक चिरलेली)
  • बटर: २-३ टेबलस्पून
  • तेल: १ टेबलस्पून
  • शेजवान सॉस किंवा पिझ्झा पास्ता सॉस: २ टेबलस्पून
  • मेयोनेझ : १ टेबलस्पून (ऑप्शनल)
  • चीज स्लाईस किंवा किसलेले मोझरेला चीज: आवश्यकतेनुसार
  • मसाले: लाल तिखट – १/२ टीस्पून
  • ओरेगॅनो : १ टीस्पून
  • चिली फ्लेक्स : १/२ टीस्पून, मीठ – चवीनुसार
  • हिरवी चटणी: २ टेबलस्पून
हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

 कृती :

  • सर्वप्रथम पॅनमध्ये तेल आणि बटर गरम करा. त्यात चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची २-३ मिनिटे परतून घ्या (थोडी क्रंची ठेवा).
  • आता त्यात पनीरचे तुकडे, शेजवान सॉस, लाल तिखट, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व
  • नीट मिक्स करा आणि २-३ मिनिटे शिजवा. गॅस बंद करा.
  • लादी पाव (Sliders) मधोमध कापून घ्या. खालच्या भागावर हिरवी चटणी आणि वरच्या भागावर मेयोनेझ लावा.
  • पावाच्या खालच्या भागावर तयार पनीर स्टफिंग ठेवा. त्यावर चीज स्लाईस किंवा किसलेले चीज टाका आणि वरून दुसरा पाव ठेवा.
  • एका पॅनमध्ये बटर गरम करा. स्लाइडर्स पॅनमध्ये ठेवून मंद आचेवर झाकण ठेवून चीज वितळेपर्यंत (सुमारे २-३ मिनिटे) टोस्ट करा.
  • गरम आणि चीजी पनीर स्लाइडर्स टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

Web Title: Tasty party snack make paneer sliders at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
2

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
3

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
4

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.