Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Tawa Pulao Recipe: जेवणात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही झणझणीत तवा पुलाव बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2026 | 08:00 AM
सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

Tawa Pulao Recipe: मुंबईतील सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे गरमागरम, मसालेदार आणि झणझणीत तवा पुलाव. हा पदार्थ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वेगवेगळ्या भाज्या, भात आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर काय बनवावे सुचत नसेल तर झटपट तुम्ही गरमागरम तवा पुलाव बनवू शकता. स्ट्रीट तवा पुलाव मुंबईकरांच्या अतिशय आवडीचा आहे. कायमच चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही तवा पुलाव बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हिरवे वाटाणे
  • कोबी
  • बीटरूट
  • हळद
  • पावभाजी मसाला
  • कोथिंबीर
  • कसुरी मेथी
  • बटर
  • लिंबाचा रस
  • बटाटा
Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

कृती:

  • स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून जाडसर बारीक वाटून घ्या.
  • कढई किंवा मोठ्या तव्यावर तेल आणि बटर घालून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात हिंग आणि जिरं घाला. त्यानंतर त्यात लांब चिरलेला कांदा, शिमला, टोमॅटो, कोबी, किसलेले बीट घालून मंद आचेवर शिजवा.
  • भाज्यांना एक वाफ आल्यानंतर त्यात चवीनुसार थोडस मीठ घाला. शिजवलेल्या भाज्यांमध्ये तयार केलेली चटणी, लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला घालून मंद आचेवर मिक्स करा.
  • मसाले शिजल्यानंतर त्यांना तेल सुटेल. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेला बटाटा आणि थोडस पाणी, लिंबाचा रस घालून सर्व ग्रेव्ही व्यवस्थित शिजवा.
  • ग्रेव्ही घट्टसर झाल्यानंतर त्यात शिजवलेला मोकळा भात, शिजवलेले मटार घालून मंद आचेवर एक वाफ येण्यासाठी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या भातामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
  • तयार आहे गरमागरम स्ट्रीट स्टाईल चमचमीत तवा पुलाव.

Web Title: Tawa pulao recipe make street style tawa pulao at home using a secret masala everyone including children will love it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.