
रक्तातील साखरेची पातळी कायमच राहील नियंत्रणात! स्वयंपाक घरातील 'या' चिमूटभर मसाल्याचे नियमित करा सेवन
मधुमेह होण्याची कारणे?
मधुमेहाची लक्षणे?
मधुमेह होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
हल्ली जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मधुमेह झाल्यानंतर संपूर्ण शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. रक्तातील साखरेची पातळी वाढणे सामान्य असेल तरीसुद्धा मधुमेह झाल्यानंतर संपूर्ण शरीरात अनेक बदल होतात. मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर कायमच गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल करावे लागतात. चुकीचा आहार, पाण्याची कमतरता, झोपेच्या सतत बदललेल्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मधुमेह झाल्यानंतर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी
एक ग्लास पाण्यात दालचिनीचा अर्धा तुकडा टाकून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी उठल्यानंतर पाणी उपाशी पोटी गाळून प्यावे. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि रक्तातील साखर कायमच नियंत्रणात राहते. याशिवाय काळ्या चहामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकून उकळवल्यास चहाची चव अतिशय सुंदर लागते. दिवसभरात एक ते दोन ग्रॅमपेक्षा जास्त दालचिनी खाऊ नये.
Ans: शरीर रक्तातील साखर (ग्लुकोज) ऊर्जा म्हणून वापरू शकत नाही, कारण स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन बनवत नाही.
Ans: स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.
Ans: टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह