Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलेस्ट्रॉलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘हा’ फळ; अनेक आजारांपासून दूर देखील करतो; काय आहे फायदे?

एक असा फळ जो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. यूएसच्या नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्ट नुसार त्या फळामध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा विरघळणारा फायबर आहे जो वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 20, 2025 | 03:08 PM
कोलेस्ट्रॉलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे 'हा' फळ; अनेक आजारांपासून दूर देखील करतो; काय आहे फायदे? (फोटो सौजन्य- istock)

कोलेस्ट्रॉलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे 'हा' फळ; अनेक आजारांपासून दूर देखील करतो; काय आहे फायदे? (फोटो सौजन्य- istock)

Follow Us
Close
Follow Us:

आज काल बाजारात असो किंवा रस्त्यावर असो आपल्याला खायला भरपूर पदार्थ उपलब्ध असतात. स्वयंपाक बनवायची इच्छा नसली तर आपण बाहेर जातो जेवायला, मित्रां सोबतच्या पार्टीत जेवण बाहेरच, ऑफिसला टिफिन नाही नेलं तेव्हा सुद्धा आपण बाहेरचं विकत घेऊन खातो, अश्या अनेक कारणाने आपण बाहेरच खातो. मात्र या बाहेरच्या खाण्याने आपल्या कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो आहे याचा अंदाज कोणालाच नसेल. कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण जास्त चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, अनुवंशशास्त्र, धूम्रपान, मद्यपान आणि वजन वाढणे हे आहेत. कोलेस्टेरॉलची वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे आणि मोठ्या संख्येने तरुण त्याचे बळी पडत आहेत. कोलेस्टेरॉलपासून मुक्त होण्यासाठी, आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही संशोधनात असे दिसून आले आहे की दररोज सफरचंद खाल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. सफरचंदमध्ये खूप सारे नेचुरल तत्व होते है, जे कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि हार्ट हेल्थला बूस्ट करते. सफरचंद केवळ कोलेस्टेरॉलपासूनच नाही तर इतर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्याचे सेवन केल्याने शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

‘बटर गार्लिक नान’ला मिळाला जगातील सर्वोत्कृष्ट ब्रेडचा दर्जा, कुलच्यासह अन्य भारतीय ब्रेड्सचाही समावेश; लिस्ट आली समोर

यूएसच्या नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्ट नुसार सफरचंदमध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा विरघळणारा फायबर यामध्ये आढळतो, जो शरीरातले अतिरिक्त कोलेस्टेरॉलला बाहेर काढण्यास मदद करते. हा विरघळणारा फायबर बैड कोलेस्ट्रॉलला कमी करायला मदत करतो. सफरचंद मध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन C आणि पोटैशियम सारखे पोषक तत्व देखील असतात. जे हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन देते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र सफरचंद एकटाच कोलेस्ट्रॉलची पातळी पूर्ण कमी करू शकत नाही. याच्यासाठी एक डाईट

के मुताबिक सेब में पेक्टिन नामक एक प्रकार का घुलनशील फाइबर पाया जाता है, जो शरीर से अतिरिक्त कोलेस्ट्रॉल को बाहर निकालने में मदद करता है. यह घुलनशील फाइबर बैड कोलेस्ट्रॉल को घटाने में सहायक होता है. सेब में एंटीऑक्सिडेंट्स, विटामिन C और पोटैशियम जैसे पोषक तत्व भी होते हैं, जो दिल की सेहत को बढ़ावा देते हैं और कोलेस्ट्रॉल स्तर को नियंत्रित करने में सहायक होते हैं. हालांकि सेब अकेले कोलेस्ट्रॉल को पूरी तरह से कम नहीं कर सकते हैं. इसके लिए चांगला आहार, योग्य व्यायाम आणि निरोगी जीवनशैली देखील आवश्यक आहे. जर एखाद्याला कोलेस्टेरॉलची गंभीर समस्या असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषध घ्यावे.

सफरचंद खाण्याचे आणखी काही फायदे जे ऐकून होणार आश्चर्य… 

  • सफरचंदमध्ये कैलोरी कमी असते आणि फायबरची मात्र जास्त असते, जो पोटाला बराच काळ भरलेले ठेवते. याने भूक कमी लागते आणि ओवरईटिंगची शक्यता कमी होते. याने वजन कमी करायला मदत होते.
  • सफरचंदमध्ये फायबर असतो जो पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेला दूर करते आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी हे प्रभावी आहे. सफरचंद खाल्याने मेटाबॉलिज्म सुधारायला देखील मदद होते.
  • सफरचंदमध्ये विटामिन C आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात. जो शरीर आणि इम्यून सिस्टमला मजबूत करायला मदत करते. हे शरीराला संसर्ग आणि आजारापासून वाचवायला मदत मिळते. सफरचंदामध्ये एंटीऑक्सीडेंट्स असतात, जे आपल्या त्वचेला हेल्दी आणि यंग ठेवायला मदत करते.
  • सफरचंदचा सेवन केल्याने डायबिटीजच्या रुग्णांना देखील लाभ होतो. सफरचंद शुगर लेवलला कंट्रोल करायला मदत करू शकतो. सफरचंद मध्ये असलेले फायदे ब्लड शुगरचे शोषण कमी करते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करणे सोपे होते.
 

 २ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत?

 

Web Title: The biggest enemy of cholesterol is this fruit it also cures many diseases what are the benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • apple
  • Bad Cholesterol
  • daily health tips

संबंधित बातम्या

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही
1

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
2

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
3

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
4

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.