Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर येईल कोरियन स्किनसारखा ग्लो! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा शक्तिशाली कोरफड, त्वचा होईल देखणी

चेहऱ्यावर आलेले कमी करण्यासाठी आणि त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल. चला तर जाणून घेऊया कोरफडचा वापर कसा करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 09:59 AM
चेहऱ्यावर येईल कोरियन स्किनसारखा ग्लो! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा शक्तिशाली कोरफड, त्वचा होईल देखणी

चेहऱ्यावर येईल कोरियन स्किनसारखा ग्लो! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा शक्तिशाली कोरफड, त्वचा होईल देखणी

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांसह पुरुषांना कायमच सुंदर दिसण्याचे असते. चमकदार आणि गोऱ्यापान त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. काचेसारखी पारदर्शक, डागविरहित आणि नैसर्गिकरित्या चमकणारी मिळवण्यासाठी सतत केमिकल ट्रीटमेंट, आयव्ही घेतल्यामुळे कालांतराने त्वचेच्या समस्या वाढू लागतात. तसेच सोशल मीडियावर दाखवलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केला जातो. यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम, डाग, सुरकुत्या इत्यादी समस्या कमी करण्यासाठी कायमच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला कोरियन स्किनसारखा ग्लो मिळवण्यासाठी कोरफडचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा होईल चमकदार! त्वचेवर लावा Coconut Face Pack, टॅनिंग होईल गायब

मागील बऱ्याच वर्षांपासून कोरफडचा वापर त्वचेसाठी सुद्धा केला जात आहे. आयुर्वेदामध्ये कोरफडला खूप जास्त महत्व आहे. शरीरसंबंधित आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. पण कोरफडचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही. उन्हाळ्यात चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोरफडचा वापर करावा. कोरफडीच्या गारासोबतच स्वयंपाक घरातील या पदार्थांचा वापर केल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा सुंदर होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेले तेल कमी करण्यासाठी इतर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी कोरफडचा वापर करावा.

मोठ्या वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात गुलाब पाणी आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होते. फेसपॅक लावून त्वचा थंड पाण्याने स्वच्छ करावी. तसेच तयार केलेले मिश्रण तुम्ही रात्री सुद्धा चेहऱ्यावर लावू शकता.

कोरफडमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. तसेच रात्री त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चेहऱ्यावर बर्फ फिरवा. यामुळे त्वचेचे ओपन पोर्स बंद होण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी कोरफड आणि बर्फ अतिशय प्रभावी ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा.

अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

कोरियन स्किन केअरमध्ये वापरले जाणारे सर्व प्रॉडक्ट त्वचेला पोषण आणि हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेलचा तुम्ही वापर करू शकता. कोरफड जेल, गुलाब पाणी आणि मध त्वचेसाठी वरदान मानले जाते. कोरफडमध्ये ९५ टक्के पाणी असते तर मधात असलेले घटक त्वचेवरील टॅन कमी करून त्वचा उजळदार करण्यास मदत करतात. कोरफड जेलचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The face will glow like korean skin apply powerful aloe on the face in this way the skin will be beautiful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.