Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

राज्यात हिपॅटायटिस-ए, डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवतानाच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 08:37 AM
जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रासमोर संसर्गजन्य आजारांबरोबरच जीवनशैलीजन्य आजारांचे दुहेरी आव्हान उभे असल्याचे विविध संशोधन आणि अहवालांतून समोर आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि तिच्या संस्थांनी केलेल्या अभ्यासांनुसार राज्यात हिपॅटायटिस-ए, डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवतानाच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.(फोटो सौजन्य – AI)

वजन- अपचनाचा त्रास कायमचा होईल कमी! सकाळी उठल्यानंतर न चुकता करा ‘या’ पेयाचे सेवन, पारंपरिक उपायांनी करा दिवसाची सुरुवात

आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या अभ्यासानुसार २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथे हिपॅटायटिस-ए चा मोठा उद्रेक झाला होता. या उद्रेकात ३२७ संशयित रुग्ण आढळून आले. दूषित पाणीपुरवठा आणि स्वच्छतेतील त्रुटी हे प्रमुख कारण असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दरम्यान, आयसीएमआरच्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅब नेटवर्कच्या अहवालानुसार २०२५ मध्येतपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी सुमारे प्रत्येक नऊपैकी एक रुग्ण संसर्गजन्य आजाराने बाधित असल्याचे आढळले. इन्फ्लूएंझा-ए, डेंग्यू, हिपॅटायटिस-ए आणि नोरोव्हायरस हे प्रमुख रोगकारक ठरले.

महिलांमध्ये कर्करोगाचा धोका अधिक

मुंबईतील आयसीएमआर संबंधित संशोधन संस्थेच्या अभ्यासात मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोगांचा धोका वाढलेला आढळला. अभ्यासानुसार मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल (गर्भाशयाच्या आतील अस्तराचा) कर्करोगाचा धोका सुमारे २.२ पट, अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका सुमारे १.७ पट आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका सुमारे १.५ पट अधिक असल्याचे नोंदविण्यात आले. संशोधकांच्या मते लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध, उच्च रक्तदाब आणि रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण हे या वाढीव धोक्यामागील प्रमुख घटक आहेत.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा होईल सांगाडा! शरीरात ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास आहारात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

८८ हिपॅटायटिसची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी सुरक्षित पाणीपुरवठा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वेळेवर लसीकरण, संसर्गजन्य आजारांचे निरीक्षण, तसेच मधुमेह आणि लठ्ठपणाविरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांवर आरोग्य विभाग लक्ष देते. मात्र यासह प्रत्येकाने भर दिल्यास महाराष्ट्रातील आरोग्यस्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते,असे मत डॉ अजय भंडारवार यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिपॅटायटिस-ए कसा पसरतो?

    Ans: हिपॅटायटिस-ए हा प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरू शकतो. स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यामुळे धोका कमी करता येतो.

  • Que: डेंग्यूपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

    Ans: घराजवळ पाणी साचू देऊ नये, डासांपासून संरक्षण करावे, स्वच्छता राखावी आणि ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: जीवनशैलीजन्य आजार म्हणजे काय?

    Ans: आपल्या दैनंदिन सवयी, आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांना जीवनशैलीजन्य आजार म्हणतात.

Web Title: The growing challenge of lifestyle diseases hepatitis a outbreak rising concerns about dengue increased risk of cancer as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Dengue Virus
  • Health Care Tips
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.