Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

आतड्यांमधील विषारी घाण बाहेर पडून न गेल्यामुळे मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मुळव्याधीवरील घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2026 | 07:56 AM
मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

Follow Us
Follow Us:

मुळव्याधाची कारणे?
दुधात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा?
आतड्या स्वच्छ करण्यासाठी उपाय?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे जीवनशैलीतील बदल, चुकीचा आहार, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्या वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने मूळव्याध होण्याची खूप जास्त शक्यता असते. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध होतो. मूळव्याध झाल्यानंतर दिसू लागल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला हानी पोहचते. प्रचंड वेदना, उठताना किंवा बसताना त्रास होणे तर काहीवेळा रक्तस्त्राव सुद्धा होतो.(फोटो सौजन्य – istock)

Monsoon Health Tips: पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

मूळव्याध झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गोळ्या किंवा इतर उपाय केले जातात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मूळव्याधीच्या समस्येपासून कायमच आराम मिळवण्यासाठी दुधात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे मुळव्याधासोबतच आतड्यांची हालचाल सुरळीत चालू राहील. मूळव्याधीच्या वेदना कमी करण्यासाठी कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत.

मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

डॉक्टरांच्या मते, मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर आतड्या डिटॉक्स होणे फार आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून न गेल्यामुळे गाठी तयार होतात. तर काहीवेळा आतडयांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. पोट स्वच्छ होण्यासाठी एरंडेल तेल अतिशय प्रभावी आहे. एरंडेल तेलाच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण नैसर्गिकरित्या बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एरंडेल तेल मिक्स करून प्यायल्यास सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होईल. हा उपाय ७ दिवस नियमित न चुकता केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ होईल. एरंडेल तेलामुळे आतड्यांना वंगण मिळते, ज्याच्या परिणामामुळे पोट स्वच्छ होऊन शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बऱ्याचदा पोट स्वच्छ होण्यासाठी खूप जोर लावावा लागतो, पण एरंडेल तेलाच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते.

Women’s Health: महिलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करतात ‘या’ ५ सवयी, वेळेत बदला नाहीतर होईल नुकसान

मूळव्याध कमी करण्यासाठी केवळ एरंडेलच नाहीतर नियमित भरपूर पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांची हालचाल सुलभ चालू राहते आणि शरीराला फायदे होतात. रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश, फळे, भाज्या सलाड, मोड आलेली कडधान्ये पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. तिखट, मसालेदार अन्न आणि बाहेरचे जंक फूड अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मूळव्याध म्हणजे काय?

    Ans: मूळव्याध (पाइल्स/हेमोरॉइड्स) ही गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील रक्तवाहिन्या सुजल्याने होणारी समस्या आहे. यामध्ये वेदना, सूज, खाज, तसेच शौचावेळी रक्तस्राव होऊ शकतो.

  • Que: मूळव्याधीमध्ये दूध पिणे फायदेशीर ठरते का?

    Ans: दूध स्वतः मूळव्याधीवर उपचार नाही. मात्र काही घरगुती उपायांमध्ये विशिष्ट खाद्यपदार्थांसह त्याचा उल्लेख केला जातो. याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

  • Que: मूळव्याधीमध्ये कोणता आहार घ्यावा?

    Ans: फायबरयुक्त आहार (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य), पुरेसे पाणी आणि नियमित व्यायाम यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, ज्याचा मूळव्याधीच्या लक्षणांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Web Title: Are you troubled by piles then mix this ingredient into milk and drink it you will get relief from the pain within a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • constipation
  • Health Care Tips
  • piles

संबंधित बातम्या

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
2

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
3

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
4

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.