Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विटा-सिमेंट नाही! 3D तंत्रज्ञानाने स्वित्झर्लंडमध्ये बनवण्यात आला जगातील सर्वात उंच टॉवर; फार अद्भुत आहे याची रचना

3D Printed Tower : स्वित्झर्लंडच्या मुलेग्न्स गावात जगातील सर्वात उंच 3D प्रिंटेड टॉवर बांधण्यात आला आहे. याची अद्भुत रचना या टॉवरला आणखीन खास बनवते. दिसायला हा टॉवर एका केकप्रमाणे दिसतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2025 | 08:36 AM
विटा-सिमेंट नाही! स्वित्झर्लंडमध्ये 3D तंत्रज्ञानाने बनवण्यात जगातील सर्वात उंच टॉवर; फार अद्भुत आहे याची रचना

विटा-सिमेंट नाही! स्वित्झर्लंडमध्ये 3D तंत्रज्ञानाने बनवण्यात जगातील सर्वात उंच टॉवर; फार अद्भुत आहे याची रचना

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात फिरण्यासाठीची अनेक ठिकाणे आहेत. जेव्हा जेव्हा परदेशी पर्यटनाचा विषय निघतो सर्वांच्या मनात स्वित्झर्लंडचे नाव पाहिले येते. स्वित्झर्लंड पर्यटनाचे एक फेमस ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाचा भेट द्यायला जात असतात. अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण देखील या ठिकाणी झाले आहे. अशात लहानांचे काय तर मोठ्यांसाठीही हे ठिकाण म्हणजे एक स्वर्गच आहे! इथले फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच इंटरनेटवर ट्रेंड करत असतात.

शॉपिंगची आवड असणाऱ्या राजकुमारीसाठी बनवण्यात आला चांदणी चौक; कधी विचार केलाय बाजाराला हे नाव कसं मिळालं?

त्यातच आता स्वित्झर्लंडमध्ये अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. वास्तविक स्वित्झर्लंडच्या मुलेग्न्स गावात जगातील सर्वात उंच 3D प्रिंटेड टॉवर टोर अल्वा बांधण्यात आला आहे. तो पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावाची एकूण लोकसंख्या 12 लोक आहे. या टॉवरची अनोखी रचना त्याला आणखीनच खास बनवते, हे एका केकप्रमाणे दिसते. या टॉवरची खासियत काय आहे ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हा टॉवर पाहण्यास खूप सुंदर आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की घनदाट पर्वत आणि हिरवळीच्या मध्ये बांधलेला हा पांढरा टॉवर केवळ दिसायलाच सुंदर नाही तर तो बांधण्याची पद्धतही अद्भुत आहे. सुमारे 30 मीटर उंच असलेल्या या टॉवरमध्ये, सर्पिल पायऱ्या चढून तुम्हाला वास्तुकला आणि डिझाइन जवळून पाहण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांव्यतिरिक्त काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचे असेल तर तुमच्या प्रवास यादीत टोर अल्वाचा समावेश नक्कीच करा.

टोर अल्वाची खासियत

टोर अल्वाची एकूण उंची अंदाजे ३० मीटर (सुमारे ९८ फूट) आहे. हा जगातील सर्वात उंच थ्रीडी प्रिंटेड टॉवर आहे. टॉवरला एक सर्पिल जिना आहे जो वरच्या बाजूला असलेल्या घुमटाकार थिएटरकडे जातो . या थिएटरमध्ये ३२ ते ४५ लोक बसू शकतात. हा टॉवर पूर्णपणे भार सहन करणारी ३D प्रिंटेड रचना आहे, म्हणजेच तो कोणत्याही सपोर्ट बीम किंवा ग्रिडशिवाय त्याचे सर्व भार स्वतःवर उचलतो. हे उचलता येते आणि कुठेही हलवता येते. उंचावर बसून इथून पर्वतांचे सुंदर दृश्य पाहता येते.

करण जोहरच्या ‘The Traitors’ शोचे शूटिंग जैसलमेरच्या या राजवाड्यात पार पडले; एक दिवसाचं भाडं द्यायला वर्षभराचा पगारही कमी पडेल

हा टॉवर कसा बांधला गेला?

ते बांधण्यासाठी, ETH झुरिचच्या अभियंते आणि वास्तुविशारदांनी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला. सुमारे २५०० थरांमध्ये रोबोटिक ३डी प्रिंटिंग वापरून हा टॉवर बांधण्यात आला आहे. या तंत्रज्ञानात स्टीलच्या रिंग्ज आणि उभ्या रॉडचा देखील वापर करण्यात आला आहे.

२३ मे पासून मार्गदर्शित टूर सुरू झाले

माहितीनुसार, हा टॉवर प्रिंट करण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी सुमारे ९०० तास लागले. याचाच अर्थ याचे संपूर्ण काम ५ महिन्यांत पूर्ण झाले. पर्यटक या टॉवरला भेट देऊ शकतात. २३ मे पासून इथे मार्गदर्शित टूर देखील सुरु केली जाईल. जुलै पासून नाट्यप्रदर्शन देखील सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण झुरिचपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे.

Web Title: The worlds tallest tower was built using 3d technology in switzerland open for tourist travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
2

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
4

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.