• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These 5 Morning Habits Weaken The Kidney Lifestyle News In Marathi

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

Kidney Health Tips : रोजच्या जीवनातील काही चुका आपल्या किडनीवर विपरीत परिणाम घडवत असतात. किडनी फेलरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून वेळीच याची काळजी राखणे फार महत्त्वाचे झाले आहे. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2025 | 08:15 PM
सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सकाळच्या काही चुका किडनीला कमकुवत करतात
  • किडनी शरीराला कचरा बाहेर काढते
  • निरोगी आरोग्यासाठी किडनीची काळजी घ्या
किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला आवश्यक नसणारे विषारी घटक, शरीरातील कचरा बाहेर काढून टाकण्यास किडनीची मदत होते. हे एक प्रकारे आपल्या शरीरात फिल्टरप्रमाणे काम करते. रक्त शुद्ध करण्यातही किडनीची महत्त्वाची भूमिका… तथापि शरीराच्या आत असलेल्या या किडनीची जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. अनेकदा आतील अवयव खराब होत आहेत याची कल्पना आपल्याला बाहेरून येत नाही.

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 

मागील काही काळापासून किडनी फेलरच्या समस्या अनेकांमध्ये दिसून आल्या आहेत. अशात वेळीच जागृत होऊन आपण आपल्या किडनीचे संरक्षण करायला हवे. किडनी खराब झाली तर शरीरातील नको असलेले घटक शरीराबाहेर पडत नाहीत ज्यामुळे ते आतल्या आतच साठू लागतात. याचा आपल्या आरोग्यावर पुढे जाऊन विपरीत परिणाम घडून येतो. मधुमेह, लठ्ठपणा आणि मद्यपान या कारणांमुळे किडनीचे आजार प्रामुख्याने वाढू लागतात. तथापि यात आपल्या काही वाईट सवयींचाही हातभार आहे. रोजच्या जीवनात सकाळी केलेल्या काही वाईट सवयी आपल्या किडनीला हानी पोहचवत असतात. चला या कोणत्या सवयी आहेत ते जाणून घेऊया.

सकाळी लघवी रोखून ठेवणे

अनेकदा झोपेत असताना आपल्याला लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते पण झोपमोड होऊ नये म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. आपली ही सवय किडनीवर वाईट परिणाम करत असते. कोणत्याही वेळी लघवी ही कधीच रोखून ठेवू नये. यामुळे किडनीवर दबाब येतो आणि वारंवार असं केल्याने मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, संसर्गाचा धोका वाढू लागतो आणि किडनीच्या टिश्यूंना नुकसान होऊ शकते.

सकाळी पाणी न पिणे 

रात्रभर शरीरात काहीही अन्न पाणी नसल्याने सकाळी उठून पाण्याचे सेवन करायला हवे. असं न केल्यास शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. सकाळी पाण्याची सर्वात जास्त गरज असते. तथापि, बरेच लोक पाणी पिणे टाळतात आणि चहा किंवा कॉफी पितात, ज्यामध्ये कॅफिन असते जे शरीराला अधिक डिहायड्रेट करते. यामुळे किडनीवर दबाव वाढू शकतो.

रिकाम्या पोटी वेदनाशामक औषधे घेणे

कोणतीही औषधे ही उपाशीपोटी कधीही घेऊ नये. याचा सल्ला डॉक्टरही वारंवार आपल्या रुग्णांना देत असतात. बरेच लोक सकाळी डोकेदुखी किंवा शरीरदुखीसाठी आयबुप्रोफेन आणि अ‍ॅस्पिरिन सारखी औषधे घेतात. या औषधांचा जास्त डोस घेतल्याने किंवा उपाशीपोटी यांचे सेवन केल्याने किडनीत जळजळ आणि नुकसान होऊ शकते. हे किडनीचा रक्त प्रवाह कमी करतात, कोणतीही औषधेही ही काही तरी खाल्ल्यानंतर आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

व्यायामानंतर पाणी न पिणे

सकाळचा व्यायाम आरोग्यासाठी चांगला मानला जातो. परंतु घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात ज्यामुळे व्यायामानंतर पाण्याचे सेवन करायला हवे. अनेकजण व्यायामानंतर पाणी पिणे टाळतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं, किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि किडनीवर अनावश्यक ताण येऊ लागतो.

पोटात कुजलेल्या घाणीमुळे कायमच जडपणा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

नाश्ता वगळणे

सकाळचा नाश्ता आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. कामाच्या गडबडीत अनेकजण घाईघाईत सकाळचा नाश्ता करत नाही. मग पुढे दिवसभरात ते चिप्स, चिवडा अशा खारट पदार्थांचे सेवन करतात. अशा पदार्थांचे सेवन शरीरात सोडियम वाढते, जे किडनीसाठी हानिकारक आहे. नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते, शरीरात आम्ल वाढू शकते आणि किडनीवर अतिरिक्त कामाचा भार येऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These 5 morning habits weaken the kidney lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मन भरकटलं, नातं ढासळलं : ‘इमोशनल चीटिंग’ म्हणजे नेमकं काय? मन दुसऱ्याकडे वळल्याचे ‘हे’ आहेत संकेत
1

मन भरकटलं, नातं ढासळलं : ‘इमोशनल चीटिंग’ म्हणजे नेमकं काय? मन दुसऱ्याकडे वळल्याचे ‘हे’ आहेत संकेत

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार
2

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 
3

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 

Yellow Teeth Home Remedies: हळद-लवंगसह घरीच बनवा Herbal Tooth Powder, दातावरील पिवळा थर होईल गायब
4

Yellow Teeth Home Remedies: हळद-लवंगसह घरीच बनवा Herbal Tooth Powder, दातावरील पिवळा थर होईल गायब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

Dec 10, 2025 | 08:15 PM
कमबॅक झालाय बॉस! भल्याभल्या बॉलिवूड स्टार्सलाही लाजवेल असे Akshaye Khanna चे कार कलेक्शन

कमबॅक झालाय बॉस! भल्याभल्या बॉलिवूड स्टार्सलाही लाजवेल असे Akshaye Khanna चे कार कलेक्शन

Dec 10, 2025 | 08:03 PM
संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत

संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत

Dec 10, 2025 | 08:02 PM
Akola News: जिल्ह्यात ‘विश्वास करंडक’ला सुरुवात! 30 बालनाट्यांचे होणार सादरीकरण

Akola News: जिल्ह्यात ‘विश्वास करंडक’ला सुरुवात! 30 बालनाट्यांचे होणार सादरीकरण

Dec 10, 2025 | 08:00 PM
अरे रे… गायीला चिकन मोमोज खायला घातल्याचा Video व्हायरल; लोक भडकले; आरोपीचा धक्कादायक दावा

अरे रे… गायीला चिकन मोमोज खायला घातल्याचा Video व्हायरल; लोक भडकले; आरोपीचा धक्कादायक दावा

Dec 10, 2025 | 07:52 PM
Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Dec 10, 2025 | 07:48 PM
“मला Akshaye Khanna नेहमीच आवडतो, तो खूप क्यूट…”, ‘या’ अभिनेत्रीचा Video होतोय व्हायरल

“मला Akshaye Khanna नेहमीच आवडतो, तो खूप क्यूट…”, ‘या’ अभिनेत्रीचा Video होतोय व्हायरल

Dec 10, 2025 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.