Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dental Health : डेंटिस्टकडे जाण्याची गरज नाही, दातदुखीवर रामबाण ठरतात ‘हे’ घरगुती उपाय

Home Remedies : दातदुखी प्रचंड त्रासदायक ठरते. दातांमध्ये होणाऱ्या या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. पूर्वीच्या काळापासून दातांना मजबूत करण्यासाठी काही पदार्थांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 12:11 PM
Dental Health : डेंटिस्टकडे जाण्याची गरज नाही, दातदुखीवर रामबाण ठरतात 'हे' घरगुती उपाय

Dental Health : डेंटिस्टकडे जाण्याची गरज नाही, दातदुखीवर रामबाण ठरतात 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:
  • दातदुखीचा त्रास अनेकदा नकोसा होतो
  • हे दुखणं कमी करण्यासाठी घरगुती उपाय देखील फायद्याचे ठरतात
  • काही पदार्थांचा वापर करून दाताचे दुखणे कमी करता येते
दातदुखीला छुपा शत्रू म्हटले जाते. हे दुखणे फारच त्रासदायक असते. यामुळे रोजचे काम करणे देखील कठीण होऊन जाते. सारख्या दुखण्यामुळे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. त्याचबरोबर भयंकर वेदनांनी अस्वस्थता वाढत असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पेनकिलर घेतात. पेनकिलरच्या अतिसेवनामुळे तुम्हाला दुसऱ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पेनकिलर टाळलेलेच बरे. दातदुखीपासून सूटका मिळविण्यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेऊया.

Pregnant Woman: नववर्ष साजरे करताना गर्भवती महिलांनी पाळाव्यात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

सुंठ

सुंठाची पावडरदेखील दुखणा-या दातावर लावू शकतात. सुंठाची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणार्या दातावर लावावी. त्यामुळे दातदुखीपासून तात्काळ आराम मिळेल. तसेच आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहा. पल्याचा रस दुखणार्या दाताकडे वळवण्याचा प्रयत्न करा. 5 आहे. तत्काळ आराम मिळतो.

मिठाचे पाणी

दातात ठणक बसत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या दातांमध्ये अन्नपदार्थ अडकून दाता वेदना होता. त्यावर हा एक उत्त उपाय आहे. मिठाच्या पाण्यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघू जातात. मीठ हे डिसइनफेक्टन असल्यामुळे ते दातातील विषाणू मारतात.

लवंगाचं तेल

दातदुखीपासून सुटका करण्यासाठी लवंगाच्या तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्यानं दुखणाऱ्या दातावर लावावे. लवंगाचे तेल हे दातदुखी दूर करण्यास फारच उपयुक्त आहे.

पेपरमिंट टी बॅगचा वापर

हल्ली ग्रीन टीचे चलन वाढले आहे. टी घरात सहज उपलब्ध असते. दातातील वेदना कमी करण्यासाठी आणि हिरड्यान सेन्सिटीव्हीटी कमी करण्यासाठी पेपर फ्लेवरच्या टी बॅगचा तुम्ही वापर करु शकता.

बर्फाचा शेक द्या

दुखणाऱ्या दातावर बर्फाचा शेक द्या. दुखापत झालेल्या भागावर ज्याप्रमाणे बर्फाची बॅग ठेवून शेकतात, अगदी त्याच प्रमाणे ही क्रिया करायची आहे. आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांच्या बाहेरून शेक द्या. बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठतं आणि वेदना कमी होतात.

आरशात पाहिल्यानंतर त्वचा डागाळलेली दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

लसणाच्या कळ्या

लसूण जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारं आयुर्वेदिक पदार्थ आहे. प्राचिन काळात वेदना, दाह कमी दूर करण्यासाठी लसणाचाच वापर केला जात होता. लसूण बॅक्टेरिया मारायला जहाल औषध आहे. पण दातदुखीवर सुद्धा गुणकारी आहे. लसणीची पेस्ट करून ती दुखणाऱ्या दातावर लावावी किवा कच्ची लसूण चावून त्याचा रस दुखणाऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा. दातदुखीवर लवकर आराम पडेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These home remedies are a beneficial for toothache lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • teeth home remedies

संबंधित बातम्या

Diabetes ठरतो घातक, पुरुषांच्या Sperms आणि Fertility वरही होतो परिणाम; लैंगिक संबंधाचे संतुलनही बिघडते
1

Diabetes ठरतो घातक, पुरुषांच्या Sperms आणि Fertility वरही होतो परिणाम; लैंगिक संबंधाचे संतुलनही बिघडते

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून
2

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना
3

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?
4

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.