पावसाच्या थंड वातावरणात आता घरीच बनवा टेस्टी आणि चटकदार Veg Frankie; स्ट्रीट स्टाईल रेसिपी
फ्रँकी हा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे जो भारतातच काय तर इतर देशांमध्येही आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. फ्रँकी व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारे बनवली जाते मात्र आज आम्ही तुमच्यासोबत व्हेज फ्रॅंकीची एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. लहान मुलांमध्ये या फ्रँकीची भारी क्रेझ, अशात यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही घरीच हा पदार्थ तयार करू शकता.
दुपारच्या जेवणात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा तिळकूट गवार, तांदळाच्या भाकरीसोबत लागेल झणझणीत
पावसाळ्यात शक्य तितकं बाहरेच खाणं टाळावं मात्र मनाला मारू नये. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच सोप्या आणि सहज पद्धतीने तयार करू शकता. आतमध्ये मसालेदार बटाट्याची स्टफिंग आणि बाहेरील सॉफ्ट फ्लेकी रोल यांचे मिश्रण चवीला अप्रतिम लागते. यात भाज्या देखील ॲड केल्या जातात ज्यामुळे याला एक पौष्टिक टच मिळतो. शाळेतल्या डब्यात, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासातही हा उत्तम पर्याय आहे.
साहित्य
यंदाच्या पावसाळ्यात घरी बनवा कोलकाता स्टाईल Aloo Bonda; चहासोबतचं परफेक्ट कॉम्बिनेशन
कृती