Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Cancer Day 2026: डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावी लागेल दृष्टी

डोळे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यांसंबंधित कोणतेही गंभीर संकेत दिसू लागल्यास वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया डोळ्यांचा कॅन्सर होण्याची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 08:29 AM
डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Follow Us
Follow Us:

डोळ्यांचा कॅन्सर होण्याची कारणे?
जागतिक कॅन्सर डे का साजरा केला जातो?
डोळ्यांच्या कॅन्सरची लक्षणे?

जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे असंख्य रुग्ण आहेत. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. दरवर्षी ४ फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर डे साजरा केला जातो. गंभीर आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी संपूर्ण जगात कॅन्सर डे साजरा केला जातो. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. यास जीवनशैलीत होणारे बदल कारणीभूत ठरतात. कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, पण कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य बिघडून जाते. अनियंत्रित कॅन्सरच्या पेशी वाढू लागल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. पोट, लिव्हर, गर्भाशय इत्यादी अवयवांना कॅन्सरची लागण होते, हे तुम्ही याआधी सुद्धा ऐकले असेल. पण डोळ्यांसारख्या अतिशय नाजूक अवयवाला सुद्धा कॅन्सरची लागण होऊ शकते.

World Cancer Day 2026: ओरल कॅन्सरचे उशीरा निदान झाल्यामुळे उद्भवतात गंभीर समस्या, देशात जवळपास ७०-८० टक्‍के रुग्ण

शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांमुळे सर्व गोष्टी पाहता येतात. याशिवाय घरातील किंवा ऑफिसमधील कामे करतात येतात. पण वारंवार लॅपटॉप, मोबाईल किंवा तासनतास टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना हानी पोहचते. त्यामुळे कोणत्याही वयात डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांचा कॅन्सर झाल्यानंतर डोळ्यांसंबंधित अतिशय गंभीर बदल दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणारी लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचा कॅन्सर झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

डॉक्टरांच्या मते, डोळ्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वेळीच लक्षणे न ओळखल्यास केवळ डोळ्यांवरच नाहीतर संपूर्ण शरीरावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्षणे ओळखून उपचार करावेत.

डोळ्यांच्या कॅन्सरची लक्षणे:

  • डोळ्यांची दृष्टी कमी होणे
  • डोळ्यांमध्ये किंवा आजूबाजूला नवीन गाठ किंवा सूज येणं.
  • रंग ओळखण्यात अडचण निर्माण होणे
  • डोळ्यांमध्ये सतत किंवा असह्य वेदना होणे.
  • फोटो काढताना डोळ्यांत पांढरा रंग चमकणे
World Cancer Day 2026: लसीकरण आणि कर्करोग प्रतिबंध! प्रत्येक भारतीय कुटुंबाने जाणून घ्याला हव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

डोळ्यांचा कॅन्सर अतिशय दुर्मिळ मानला जातो. अनेक लोक डोकेदुखी, डोळ्यांचा थकवा किंवा जास्त स्क्रीन पाहण्याचे परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. पण हळूहळू लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. याशिवाय कॅन्सर डोळ्यांच्या आजूबाजूला पसणाऱ्याची जास्त भीती असते. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळखून उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These scary symptoms appear after eye cancer infection if ignored you may lose your vision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • cancer day
  • Cancer prevention
  • eye infection
  • world cancer day

संबंधित बातम्या

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.