डोळे खराब होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. एका जागेवर जास्त वेळ बसून राहणे, कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जाणून घ्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी फळे.
रोजच्या आहारात खाल्ले जाणारे जंक फूड, गोड पदार्थ किंवा बेकरी प्रॉडक्ट डोळ्यांचे आरोग्य पूर्णपणे खराब करून टाकतात. डोळ्यांचे आरोग्य बिघडल्यानंतर दृष्टी कमकुवत होण्यास सुरुवात होते.
डोळ्यांचे स्नायू मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात आंबट फळांचे सेवन करावे. या फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह डोळ्यांनासुद्धा अनेक फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. नाहीतर तुम्हला इन्फेक्शनच्या समस्येला तोंड द्यायला लागू शकते. पावसात बाहेर जात असताना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे.
डोळे हे केवळ आपले जग पाहण्याचे साधन नाही तर ते आपल्या शरीराच्या आरोग्याचा आरसादेखील आहेत. अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की डोळ्यांमधील काही बदल डोळ्यांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराची सुरुवातीची…
डोळ्यांचा थकवा ही एक सामान्य समस्या आहे. त्यात डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी यांचा समावेश आहे. डोळ्यांच्या थकव्याची अनेक लक्षणे असू शकतात. सहसा, स्क्रीनवर…
हल्ली डिजिटल युगात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर इत्यादीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होण्याची जास्त शक्यता असते.…
उन्हाळा म्हटलं की अनेक आपल्या शरीराची विशेष काळजी घेताना दिसतात. पण या मोसमात तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात धूळ, घाम आणि यूव्ही किरणांमुळे डोळ्यांचे संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढते. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी स्वच्छता, संरक्षण आणि साधे उपाय यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत राहिल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे, डोळे कायम लाल दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासह डोळ्यांवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे उन्हातून बाहेर जाताना डोळ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. उन्हाळ्यात डोळ्यांसंबंधित उद्भवणाऱ्या समस्या.
Eye Infection In Monsoon: पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या सामान्य असतात. डोळ्यात ओलावा निर्माण होणे, घाण येणे आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच, तुम्हाला या सामान्य डोळ्यांच्या संसर्गाबद्दल माहिती असणे आणि…
झोपेतून उठल्यानंतर अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. पण या सवयीचा परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर लगेच दिसून येईल. डोळे चोळल्याने डोळ्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला हा विषाणू होऊ शकतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढवतो