फोर्टिसकडून कॅन्सर सर्व्हायवर्स आणि रूग्णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन टॅलेंट अँड पेंटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.
कर्करोगाचा आजार हा सध्या अधिक पसरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जनसामान्यात अधिकाधिक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा होतो, घ्या अधिक माहिती
भारतामध्ये कॅन्सरची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये फुफ्फुस आणि तोंडाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे.
त्वचेच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्वचेचाकर्करोग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. हळूहळू ही लक्षणे तीव्र होऊन शरीराच्या इतर भागांवर पसरतात. जाणून घ्या त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे.
4 फेब्रुवारी रोजी जगभरात कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले असून याबाबत अधिक जागरूकता होण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जाणून घ्या सर्व्हायकल कॅन्सरविषयी