Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांमध्ये दिसून येणारी ‘ही’ लक्षणे देत असतात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा इशारा; दुर्लक्षित करणे पडेल महागात

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात यावर वेळीच लक्ष देणे फार गरजेचे आहे. कोलेस्ट्रोलची पातळी वाढल्यास पायांमध्ये काही बदल दिसून येतात जे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे संकेत देत असतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2025 | 11:21 AM
पायांमध्ये दिसून येणारी 'ही' लक्षणे देत असतात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा इशारा; दुर्लक्षित करणे पडेल महागात

पायांमध्ये दिसून येणारी 'ही' लक्षणे देत असतात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा इशारा; दुर्लक्षित करणे पडेल महागात

Follow Us
Close
Follow Us:

हाय कोलेस्ट्रॉल हा आजार आजकाल अनेकांना भेडसाळत आहे. याला सायलंट किलर असेही म्हटले जाते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही समस्या आता जवळजवळ सामान्य झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याची लक्षणे वेळीच ओळखली नाही तर तुमच्यासाठी हे प्राणघातक ठरू शकते. याची विशिष्ट अशी लक्षणे नाही आहेत मात्र जसजशी याची पातळी वाढत जाते आपल्या पायांमध्ये एकही बदल घडून येतात. हे बदल निश्चितच कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देत असतात, ज्यांना ओळखून तुम्ही वेळीच सतर्क राहणे फार महत्त्वाचे आहे.

लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास निर्माण होईल जीवास धोका

कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोगांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, लोक स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा, व्यायाम किंवा फिरायला जाणे पसंत करतात. तुम्हीही सकाळी मुलांना आणि मोठ्यांना चालताना पाहिले असेल. जर तुम्हाला चालताना तुमच्या शरीरात काही लक्षणे दिसली तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण याचा अर्थ तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे असा असू शकतो. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास आपल्या पायांत कोणते बदल दिसून येतात हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

सुन्नपणा

जर तुम्हाला पायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणाची समस्या वारंवार येत असेल तर समजून घ्या की रक्ताभिसरण खराब आहे. खरं तर, जेव्हा कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होते तेव्हा ते रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करू लागते. यामुळे पायांपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. जर ही समस्या वाढली तर याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

पायांचे थंड होणे

जर रक्ताभिसरण व्यवस्थित झाले नाही तर आपले पाय थंड पडू शकतात. हे विशेषतः चालताना किंवा त्यानंतरही होऊ शकते.

पायांमध्ये वेदना

चालताना जर तुमचे पाय अचानक दुखू लागत असतील तर हे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होत असण्याची शक्यता वर्तवत असते. जेव्हा रक्तप्रवाह प्रभावित होतो तेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत आहे? मग आजच आहारात करा ‘या’ 5 बियांचा समावेश

पायांचा रंग बदलणे

तुमच्या पायांचा रंग बदलत असेल तर तुम्ही सावध राहीले पाहिजे. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे पायांची त्वचा पिवळी किंवा निळी होऊ शकते. पायांवर पुरळ किंवा डाग देखील दिसू शकतात. तुम्हालाही तुमच्या पायांवर जर ही लक्षणे जर जाणवत असतील ते वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These symptoms in the legs gives the warning of high cholesterol health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • health care news
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
1

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
4

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.