Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात ‘हे’ चविष्ट पदार्थ! कमी वयात हाडांमधून येऊ लागतो कटकट आवाज

रोजच्या आहारात सतत चहा, कोल्ड ड्रिंक किंवा जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होतात. कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2025 | 10:43 AM
शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात 'हे' चविष्ट पदार्थ

शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात 'हे' चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. शरीरातील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. कॅल्शियम, विटामिन सी किंवा विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हाडांमधून सतत येणारा कटकट आवाज, नख तुटणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडे ठिसूळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात चुकीच्या पदार्थांचे आणि जंक फूडचे सतत सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सतत सेवन केले जाणारे कोणते पदार्थ हाडांमधील कॅल्शियम नष्ट करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे

कोल्ड्रींक किंवा जास्त चहाचे सेवन:

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा पिण्याची सवय असते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाचे सेवन केल्यानंतर होते. पण नियमित भरपूर चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे. नियमित दोनदा किंवा तीनदाच चहाचे सेवन करावे. कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये असलेले फॉस्फोरिक अ‍ॅसिड शरीरातील कॅल्शियम कायमचे नष्ट करून टाकते. तसेच शरीराला कॅल्शियम योग्य प्रकारे शोषता येत नाही. त्यामुळे सतत चहा किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नये.

केक खाणे:

रोजच्या आहारात अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे मधुमेहासारखी गंभीर परिस्थिती उद्भवते. साखरेमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात. केक, कुकीज, मिठाई यामध्ये प्रोसेस्ड शुगरचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. यामुळे हाडे आणि दात दोन्ही सुद्धा कमकुवत होऊन जातात.

सद्गुरू Jaggi Vasudev यांनी सांगितले सर्वात शक्तीशाली 3 पदार्थ, बद्धकोष्ठतेचे मिटवेल नामोनिषाण, डायबिटीसवरही गुणकारी

जास्त मीठ आणि दारूचे सेवन:

जेवणामध्ये फक्त ५ ग्रॅम मिठाचा वापर करावा. यापेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यास शरीरात सोडियमची पातळी वाढते आणि पायांना सूज येण्याची शक्यता असते. मिठामध्ये असलेले सोडियम किडनीमार्फत कॅल्शियम शरीरातून बाहेर काढून टाकते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होण्यासोबतच विटामिन डी च्या मेटाबॉलिझमला आणि कॅल्शियम पोहचते.

FAQs (संबंधित प्रश्न)

कॅल्शियम म्हणजे काय?

कॅल्शियम (Calcium) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे, जे मानवी शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?

कमकुवत आणि ठिसूळ हाडे, फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढणे.स्नायू दुखणे, पेटके येणे.दातांमध्ये वेदना किंवा संवेदनशीलता.थकवा, चिडचिडेपणा, त्वचेच्या समस्या.

कॅल्शियमच्या गोळ्या कधी घ्याव्यात?

कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. सामान्यतः, त्या जेवणानंतर किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार घ्याव्यात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These tasty foods destroy calcium in the body harmful foods for bones health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष
1

रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष

Asthma: हवामानातील बदल ठरू शकतो अस्थमाच्या रुग्णांसाठी धोकादायक; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
2

Asthma: हवामानातील बदल ठरू शकतो अस्थमाच्या रुग्णांसाठी धोकादायक; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

त्वचेवरील तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोमट पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
3

त्वचेवरील तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोमट पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढू शकतो Food Poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार
4

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढू शकतो Food Poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.