Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

कामाच्या धावपळीमध्ये शरीराची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. आहारात होणारे बदल, झोपेच्या चुकीच्या वेळा, पोषक घटकांची कमतरता आणि मानसिक तणाव वाढल्यानंतर शारीरिक आरोग्यावर लगेच परिणाम होतो. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर काहीच करण्याची अजिबात इच्छा होत नाही. मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यानंतर वारंवार स्नायूंचे पेटके, रात्रीच्या वेळी झोप न लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे थकवा, अशक्तपणा कमी होईल आणि शरीराला आवश्यक पोषण मिळेल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 03:03 PM

नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

पालक, मेथी, मोहरी आणि राजगिरा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. भाज्यांचे सूप, सॅलड किंवा भाजी बनवून सुद्धा खाऊ शकता.

2 / 5

वर्षाच्या बाराही महिने बाजारात केळी उपलब्ध असतात. केळ्यामध्ये केवळ मॅग्नेशियमच नाही तर पोटॅशियमदेखील आढळून येते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खावीत.

3 / 5

बदाम, काजू, अक्रोड, तसेच भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया इत्यादी बियांमध्ये फॅट्स, प्रथिने आणि फायबर, मॅग्नेशियम असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

4 / 5

रोजच्या आहारात चणे, राजमा, चवळी, मसूर आणि मूग इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये असलेल्या प्रथिने आणि फायबरमुळे पचनक्रिया सुरळित चालू राहते.

5 / 5

गोड पदार्थ खाण्याची ईच्छा झाल्यास डार्क चॉकलेट खावे. यामध्ये मॅग्नेशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी डार्क चाॅकलेट खाणे फायदेशीर ठरते.

Web Title: Healthy food do you constantly feel tired and weak then include these foods in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
1

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा सांगाडा झाला आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
2

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा सांगाडा झाला आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
3

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
4

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.